कोवळ्या गवतावर शेळ्या-मेंढ्या खाण्यासाठी तुटून पडतात. त्यामुळे आंत्रविषार सारखा जिवाणूजन्य आजार होतो. मग उपचार करण्यास देखील वेळ न मिळता शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. ...
शेळीपालन अतिशय उत्कृष्ट व्यवसाय असून आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आहे. शेळीपालनाच्या व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता चांगली आहे. Goat Breed ...
आटपाडी येथील शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शनिवारच्या बाजारामध्ये विक्रमी उलाढाल झाली. सोमवारी बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर तीन कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाले. ...
FMD in livestock लाळ्या खुरकूत रोग अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. ...
गर्भधारणा न झाल्यामुळे मेंढ्यांचे उत्पादन थांबले आहे. मेंढीपालन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटामुळे मेंढीपालन व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. ...
बंदिस्त प्रकल्पातील सशक्त आफ्रिकन बोअर शेळ्या पाहिल्यानंतर परदेशी पाहुणे विशेष भारावून गेले चव्हाण यांनी शेळ्या व मेंढ्यांच्या ठेवलेल्या सर्व नोंदीचे तसेच शेळ्यांसाठी बेडरूम आणि शेळ्यांची डायनिंग रूम, या संकल्पनेचेही विशेष कौतुक केले. ...