मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी (दि.१७) सकाळी पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली असून, ह्या पदासाठी मंगळवारी (दि.१५) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ...
विद्यार्थ्यांमधील ताणतणाव ही जागतिक समस्या बनली असताना गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने समुपदेशक नेमले आहेत. ...
शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही असून ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. ...
गोव्यात अलिकडे आक्रमक बनलेल्या विरोधी काँग्रेस पक्षात फूट पडतेय व त्या पक्षाचे दोघे आमदार फुटतात याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सत्ताधारी आघाडीत समाधान आहे. ...
काँग्रेस पक्ष अखेर फुटीच्या उंबरठय़ावर उभा असून काँग्रेसचे दोन आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतील. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा सादर करतील. ...