सरकारी पातळीवरील काम सुशेगात सुरू आहे, असे सांगितल्यावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘क्या क्या चल रहा है... ये देख लेंगे, फिर आपको बताएंगे’ असे सांगत त्यांनी प्रश्नांना झिडकारले. ...
आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांच्या बेमुदत उपोषणाने दहा दिवस पूर्ण केले आहेत. गोव्याला पूर्णवेळ व सक्रिय मुख्यमंत्री मिळायला हवा अशी मागणी घेऊन घाटे यांनी उपोषण चालवले आहे. ...
विद्यार्थ्यांवरील दप्तरचे ओझे तसेच गृहपाठाचे ओझे कमी करण्याचा आदेश वजा परिपत्रक सोशल मिडियावर केंद्रीय मानुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावाने व्हायरल झाल्यामुळे शैक्षणिक संस्थांत एकच गोंधळ उडाला आहे. ...
गोवा फॉरवर्ड पक्षाची महिला राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून महिला अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी सरकारने किनारा सफाईचे काम महिला स्वयंसाहाय्य गटांकडे सोपविण्याची मागणी केली आहे. ...