म्हापशातील हनुमान मंदिरासमोर असलेल्या शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय म्हापसा पालिकेच्या घेण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीत एकमताने घेण्यात आला. ...
होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनीही गुंतवणूक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे. ‘होमियोपॅथी औषध नियमन : जागतिक हातमिळवणी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. ...
माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रथमच एकूण सात दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. अडवाणी यांचे आगमन गुरुवारी 24 रोजी सायंकाळी होईल. ते 30 जानेवारीपर्यंत गोव्यात असतील. ...
राज्य विधानसभेतील रिक्त झालेल्या शिरोडा व मांद्रे मतदारसंघासाठीची पोटनिवडणूक कुठल्याही क्षणाला जाहीर होणारी असताना मांद्रेतील पोटनिवडणुकीत तेथील उमेदवारीवरुन मतदारात उत्सुकता तसेच विविध प्रकारे प्रश्न निर्माण झाले आहेत. ...