गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या साधेपणाबाबत परिचित होते; मात्र कर्तव्यकठोर राजकारण्यामध्ये एक गणितप्रेमीही लपला होता, अशी भावना महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे निवृत्त संचालक प्रा. जी. सी. कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक ...
मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती होणार आहे. सावंत यांची राजकीय जडणघडण ही कोल्हापुरातून झाली आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस.)पदी ...
गोव्यातील असूनही स्वतःची हिंदू अशी ओळख पुसण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. उलट ही ओळख अधोरेखित होईल अशीच वक्तव्ये व कृती वेळोवेळी केली. ही हिंदू आयडेंटिटी कायम ठेवूनही गोव्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये लोकप्रियता मिळविली. ...
प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यावर गोव्यासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पर्रिकर यांच्या साधेपणाच्या, सुसंस्कृतपणाच्या आणि अर्थात माणूस म्हणून असलेल्या संवेदनशील वागणुकीच्या आठवणी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. ...