सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
महिलांना समुपदेशन करण्याबरोबरच त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वावरणाऱ्या नास्नोळें, मयडें पंचायतीच्या पंच सदस्य पूजा मयेंकर या महिला स्वयंसाहाय्य गटांना एकत्र आणून मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. ...
मगो पक्षाचे दोन आमदार पक्षापासून विभक्त झाल्यासारखी स्थिती आहे. बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर हे पक्षापासून वेगळे होऊन आपला गट भाजपामध्ये विलीन करतील अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. ...
पर्रीकर मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना सर्व मंत्र्यांना जी खाती दिली गेली होती, तीच खाती आता विद्यमान मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना मिळणार आहेत. ...
महापौर उदय मडकईकर म्हणाले की, पावसाळ्याच्या पूर्वतयारीनिमित्त गटारे उपसण्याचे काम हाती घेतले तेव्हा हा प्रकार आढळून आला. ...
गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाआधी ही बैठक घेण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी प्रधानमंत्र्यांना भेटणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ...
सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या दोघांनाही वेर्णा औद्यौगिक वसाहतीच्या परिसरात अटक करण्यात आली. ...
बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोव्यात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी १९९१मध्ये ते कोल्हापूरातील गंगावेश येथील गंगा आयुर्वेदीक कॉलेजमध्ये दाखल झाले. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. ...