लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

'केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग' - Marathi News | Goa Congress Spokesperson criticized to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग'

केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात राष्ट्रीय लोकशाही घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग लावला जाणार आहे त्यामुळे या घडामोडींमधून घटक पक्षांनी धडा घ्यावा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी म्हटले आहे ...

सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री - Marathi News | sudin did not follow the formula: Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री

सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. ...

झोपडपट्टी नेता ते मंत्रिपदापर्यंतचा बाबू आजगावकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा - Marathi News | leader, Babu Ajgaonkar, to the minister by his political career | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झोपडपट्टी नेता ते मंत्रिपदापर्यंतचा बाबू आजगावकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा

शेवटपर्यंत आपले राजकीय पत्ते उघड न करता ऐनवेळी शो करणारे धूर्त राजकारणी अशी प्रतिमा असलेले पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी पुन्हा एकदा आपले हे कसब दाखवून दिले. ...

गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू - Marathi News | Goa Deupty CM Dhavalikar likely to be dropped from Cabinet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू

गोव्यात प्रचंड वेगाने राजकीय हालचाली घडत आहेत. उपमुख्यमंत्रीपद भुषविणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना बुधवारी (27 मार्च) मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. ...

गोव्यात रात्रीस खेळ चाले; मगोप भाजपात विलीन, दोन आमदार फुटले - Marathi News | midnight political drama in goa 2 Mgp Mlas Split From Party Merge Legislative Wing With Bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रात्रीस खेळ चाले; मगोप भाजपात विलीन, दोन आमदार फुटले

भाजपा आमदारांचा आकडा 14 वर; सरकार स्थिर ...

बेकायदा वास्तव करुन राहणाऱ्या विदेशींसाठी गोवा नंदनवन? - Marathi News | Goa Paradise for illegal immigrants? crime isssu by goa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा वास्तव करुन राहणाऱ्या विदेशींसाठी गोवा नंदनवन?

सोमवारी अंजुणा पोलिसांनी त्यांच्या पोलीस स्थानकाच्या कक्षेत बेकायदा वास्तव करुन राहिलेल्या दोन तांझानियन महिलांना अटक केली होती. ...

गोव्यात गुड फ्रायडेच्या दिवशी चर्च परिसरात निवडणूक प्रचाराला बंदी - Marathi News | Campaigning Near Churches On Good Friday Banned In Goa By Poll Officials | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात गुड फ्रायडेच्या दिवशी चर्च परिसरात निवडणूक प्रचाराला बंदी

गुड फ्रायडेच्या दिवशी चर्च परिसरात प्रचाराला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी  बंदी घातली आहे. गोव्यात २३ एप्रिल रोजी लोकसभेची सार्वत्रिक आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. ...

गोव्यातील छाबड हाऊसला सुरक्षा कवच  - Marathi News | Safety armor in Chabad House in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यातील छाबड हाऊसला सुरक्षा कवच 

अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी ...