आपले वडील स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचा सेवेचा व राज्य आणि देशाप्रती असलेल्या बांधिलकीचा वारसा आम्ही पुढे चालवू, असे पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात यांनी शनिवारी पाठविलेल्या कृतज्ञता संदेशात म्हटले आहे. ...
कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुतळे गोव्यात उभारण्यात येणार असून, मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर ते साकारत आहेत. गोवा शासनातर्फे गोव्यात पर्रीकर यांचा पूर्णाकृती व अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे. ...
दरम्यान बुधवारी रात्री ११.३० वाजता मगोतून भाजपमध्ये आलेले दीपक पावसकर यांचा शपथविधी होणार आहे. भाजप मंत्रिमंडळात सुदिन ढवळीकर हे सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक खाते सांबाळत होते व उपमुख्यमंत्रीही होते. ढवळीकरांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे ...