लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

फोडाफोडीचे राजकारण पुरे, भाजपा कोअर टीमच्या बैठकीत सल्ला - Marathi News | BJP Core team meeting goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोडाफोडीचे राजकारण पुरे, भाजपा कोअर टीमच्या बैठकीत सल्ला

भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे राजकारण आणखी करू नये, कारण त्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते दुखावले जातात, अशा प्रकारचा सल्ला भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकीत काही सदस्यांनी दिला. ...

गोव्यात नव्या नेतृत्वाने पर्यटन उद्योगाची घसरण थांबवावी, व्यावसायिकांची मागणी - Marathi News | The new leadership should stop the decline of the tourism industry in Goa, the demand of professionals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नव्या नेतृत्वाने पर्यटन उद्योगाची घसरण थांबवावी, व्यावसायिकांची मागणी

गोव्यात प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पर्यटन क्षेत्रातील घटकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. ...

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यावर हाणला दगडी चिरा; संशयिताला अटक - Marathi News | suspected to be involved in murdering wife; The suspect arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यावर हाणला दगडी चिरा; संशयिताला अटक

भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. ...

गोव्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात - Marathi News | the Class X exam Starting from tomorrow in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवार २ एप्रिलपासून  सुरु होत आहे.  ...

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा उमेदवारी अर्ज सादर - Marathi News | Congress candidate Girish Chodankar for North Goa Lok Sabha constituency filed an application for candidature | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा उमेदवारी अर्ज सादर

काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी उमेदवारी अर्ज सादर केला. ...

गोव्यात आचारसंहिताभंगाच्या काँग्रेसकडून तक्रारी - Marathi News | Complaint from Congress of Code of Conduct in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आचारसंहिताभंगाच्या काँग्रेसकडून तक्रारी

निवडणूक आचारसंहितेचा भंग करुन सरकारने शिरोडा येथील जमीन व्यवहारात सुभाष शिरोडकर यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला ...

मोपा विमानतळाला विरोध का होतोय? - Marathi News | Why Mopa airport hit oppose? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोपा विमानतळाला विरोध का होतोय?

अनेकांना आश्चर्य वाटते, गोवेकरांचे हे काय चाललेय? त्यांनी गोव्यात येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला विरोध करून त्याचे काम बंद का पाडले? ...

गोव्यातील भाजपाची जनमानसातील प्रतिमा उतरली! - Marathi News | image of BJP in goa is aslope | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील भाजपाची जनमानसातील प्रतिमा उतरली!

गोव्याच्या राजकारणाने, विशेषत: भाजपाने आपले सरकार स्थिर राखण्यासाठी निचांक गाठल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. ...