गोव्यातील खाणींच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा यासाठी सुमारे ४00 खाण अवलंबित उद्या मंगळवार ९ पासून पुढील तीन दिवस नवी दिल्लीतील ‘जंतरमंतर’वर बसणार आहेत. ...
उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. एकूण पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात यावेळी निवडणूक एकतर्फी नाही. ...
बुथवार मतदारांची यादी तपासली जात असून ज्यांच्याकडून काही अघटीत घटना घडण्याची शक्यता आहे त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही स्थानिक पोलिसांना करण्यात आल्या आहेत. ...
आतार्पयत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरविणारा सासष्टी तालुका यावेळी कुणाच्या बाजूने राहील? काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांच्याबाजुने की त्यांचा कल आपचे एल्वीस गोमीस यांच्याबाजूने झुकणार? दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज भरल्या ...
मागच्या आठवड्यात गोव्याच्या किनारपट्टीवर 18 मृत कासव मिळाल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले असतानाच मागच्या दोन दिवसात दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात आणखी चार मृत ऑलिव्ह रिडले कासव सापडले. ...