लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

विद्वेशपूर्ण भाषणाबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंवर होणार कारवाई?; निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू - Marathi News | election commission status inquiry of Catholic priests controversial statement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्वेशपूर्ण भाषणाबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंवर होणार कारवाई?; निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू

दक्षिण जिल्हाधिकारी लवकरच अहवाल सादर करणार ...

देशाचा हरवलेला आत्मा पुन्हा मिळविण्यासाठी... - Marathi News | To regain the lost soul of the country... | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशाचा हरवलेला आत्मा पुन्हा मिळविण्यासाठी...

२०१४ साली भारतभूमीवर दूध आणि मधाच्या नद्या वाहविण्याचे वचन देत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला सपाट केले आणि नवी आशा निर्माण केली. आता पाच वर्षांनंतर त्यांना पुन्हा संधी द्यायची का, असा सवाल आपण स्वत:लाच करत आहोत. ...

गोव्यातील मोबोर किनाऱ्याजवळील सोळा दुकानांना आग लागून वीस लाखांची हानी - Marathi News | fire broke inj Twenty shops near Mobor coast | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मोबोर किनाऱ्याजवळील सोळा दुकानांना आग लागून वीस लाखांची हानी

- गोव्यातील दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यानजीक असलेल्या सोळा दुकानांना आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून  वीस  लाखांची हानी झाली. ...

'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला' - Marathi News | 'Parrikar closes mines and merges', congress alligation on bjp in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला'

बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले ...

अ‍ॅक्शनपटामुळे गाठले बॉक्सिंग रिंग, विश्वविजेत्या मेरी कोमने सांगितली संघर्ष गाथा - Marathi News | Watching the action film before boxing match, the world champion Mary Kom said the struggle story | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अ‍ॅक्शनपटामुळे गाठले बॉक्सिंग रिंग, विश्वविजेत्या मेरी कोमने सांगितली संघर्ष गाथा

अक्षय कुमार, जॅकी चेन, मोहम्मद अलीचा प्रभाव ...

मी काय आहे ते गोमंतकीय ठरवतील- उत्पल पर्रीकर - Marathi News | people in goa will decide who i am says utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी काय आहे ते गोमंतकीय ठरवतील- उत्पल पर्रीकर

पक्ष देईल ती जबाबदार पार पाडणार असल्याचं उत्पल म्हणाले ...

सरकारचा पाठिंबा काढल्याचे राज्यपाल, सभापतींना पत्र देऊ- ढवळीकर - Marathi News | will give letter of withdrawal of support given to bjp government says mgp leader sudin dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचा पाठिंबा काढल्याचे राज्यपाल, सभापतींना पत्र देऊ- ढवळीकर

लोकसभा निवडणुकीत मगोप काँग्रेसला पाठिंबा देणार ...

गोव्यातील शिवोली भागात रशियन ड्रग माफिया सक्रीय - Marathi News | RUSSIAN DRUG PEDDLERS ACTIVE IN SIOLIM BELT | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील शिवोली भागात रशियन ड्रग माफिया सक्रीय

अंजुणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मार्ना-शिवोली येथील बाजारात ड्रग्स विकण्यासाठी आलेल्या सेर्जीओ वांन्स्तेसोव या 36 वर्षीय रशियन नागरिकाला अटक केली आहे. ...