राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर हे शेवटी पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाविरुद्ध पोटनिवडणूक लढविणार आहेत. त्याविषयीची घोषणा शुक्रवारी पणजीत करण्यात आली आहे. ...
दोन दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते, त्याचे प्रमुख कारण ख्रिस्ती प्राबल्याच्या सासष्टी तालुक्यातील मतदान. ...
श्रीलंकेत झालेल्या चर्चमधील अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली हे. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक बोलवून त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. ...
गोव्यातील पाच मतदारसंघांमध्ये जोरदार टक्कर झाल्यानंतर व गेले पंचवीस दिवस प्रचंड घाम गाळल्यानंतर बुधवारी (24 एप्रिल) बहुतेक उमेदवारांनी आराम केला आहे. आपल्या कुटुंबियांसोबत उमेदवारांनी दिवस घालवला आहे. ...
कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ...
गोवा अत्यंत चिमुकले राज्य; परंतु जमिनीच्या व्यवहारातील निधीतून जो प्रचंड पैसा उपलब्ध होतो तो राजकारणात गुंतवून त्याद्वारे राजकीय शक्ती वाढविण्याचे काम चालते. आज तरी महिला या प्रकारच्या राजकारणापासून अलिप्त आहेत. ...
मुरगाव तालुक्यात कोळशाची समस्या आहेच. लोकांनी आम्हाला त्याविषयी सांगितले आहे. प्रदुषणाविरुद्ध कडक उपाययोजना प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार करील, असे भाजपचे दक्षिण गोवा प्रचार प्रमुख व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. ...