लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

फरार अटालाला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलीस उत्तराखंडमध्ये दाखल - Marathi News | GOA POLICE REACHED UTTARAKHAND TO ARREST DRUG DEALER ATALA | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फरार अटालाला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलीस उत्तराखंडमध्ये दाखल

गोव्यात एका रशियन नागरिकावर खुनी हल्ला करुन फरार झालेला कुप्रसिद्ध इस्रायली ड्रग डिलर यानीव बेनाईम उर्फ अटाला याला उत्तराखंड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी अंजुणा पोलिसांचे पथक उत्तराखंडात दाखल झाले आहे. ...

वृक्षांच्या जागी उभे राहिले विजेचे खांब, वृक्षलागवड होणार कुठे? - Marathi News | Standing in the place of power, the pillars of water, and where will the tree be grown? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वृक्षांच्या जागी उभे राहिले विजेचे खांब, वृक्षलागवड होणार कुठे?

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडली झाडे ...

मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप - Marathi News | Girish Chodankar attack on Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप

रोजगार निर्मिती हा चर्चेचा व प्राधान्याचा विषय नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे. ...

मडगाव पालिका इमारतीचे 115 व्या वर्षात पदार्पण - Marathi News | The 115th year of the Margao Municipality building | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगाव पालिका इमारतीचे 115 व्या वर्षात पदार्पण

मडगाव शहराची शान असलेल्या पालिकेच्या ऐतिहासिक इमारतीने आज आपला 114 वा स्थापना दिन साजरा केला. ...

गोव्यातील मुरगाव समुद्रात बार्ज बुडाली - Marathi News | Barge drowned at mormugao goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मुरगाव समुद्रात बार्ज बुडाली

जपानहून आणलेल्या खजिन माल भरलेली ‘दत्ताराम १’ नावाची बार्ज सोमवारी (२९ एप्रिल) रात्री दक्षिण गोव्यातील मुरगाव समुद्रात बुडाली. ...

पर्रीकरांविषयींच्या आठवणींना पणजीच्या निवडणुकीत उजाळा - Marathi News | The memories of Parrikar are highlighted in the elections of Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांविषयींच्या आठवणींना पणजीच्या निवडणुकीत उजाळा

माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. गेली पंचवीस वर्षे पर्रीकर यांच्या हयातीतच पणजीत सगळ्या निवडणुका झाल्या, ज्या भाजपाने अखंडीतपणे जिंकल्या. ...

पणजीत 15 उमेदवारी अर्ज सादर, तरीही विधानसभेला लढत चौरंगी - Marathi News | Panaji has filed nomination for 15 candidatures, yet it is contesting the Assembly elections in Chowringhee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत 15 उमेदवारी अर्ज सादर, तरीही विधानसभेला लढत चौरंगी

उमेदवारी अर्जाची मंगळवारी निर्वाचन अधिकाऱ्यांकडून छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्यास 2 मे रोजी मुदत आहे. ...

जुन्या काळातील गाजलेल्या दोन ट्रम्पेट वादकांना गोव्यात मानाचा मुजरा - Marathi News | The two trumpet-inspired two-time trumpet masters in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुन्या काळातील गाजलेल्या दोन ट्रम्पेट वादकांना गोव्यात मानाचा मुजरा

पाश्र्चिमात्य संगीताचे गोव्यातून धडे गिरविलेले आणि नंतर मुंबईत जाऊन बॉलिवूड काबीज केलेले दोन समकालीन संगीतकार क्रिस पेरी व फ्रँक फर्नाड या दोन दिग्गज ट्रम्पेट वादकांचा मरणोत्तर सन्मान होण्याची आगळीवेगळी घटना या आठवडय़ात गोव्यात होणार आहे. ...