लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीला लुधियानात अटक - Marathi News | Arpora Murder Accuse Arrested in Ludhiana | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीला लुधियानात अटक

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन गळा चिरुन गत्या करणारा चंदिगडचा ट्रॅव्हल एजंट व डिजे सुखविंदर सिंग याला अटक करण्यात आली आहे. गोव्यात आले असता आपली पत्नी अलका सहानी हिचा खून करुन तो पंजाबात पळून गेला होता. ...

गोव्यातील 'हा' डॅम पाहिल्यावर समुद्र किनारे विसराल, जाणून घ्या खासियत - Marathi News | Give the Goan beaches a break and visit to Salaulim dam | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :गोव्यातील 'हा' डॅम पाहिल्यावर समुद्र किनारे विसराल, जाणून घ्या खासियत

गोवा म्हटलं की, सर्वांना केवळ सुंदर समुद्र किनारे बघणे हेच लक्षात येतं. पण गोव्यात समुद्र किनाऱ्यांशिवायही खूपकाही बघण्यासारखं आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल - Marathi News | Traffic on the Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल

पर्यटकांची गर्दी : महामार्ग रुंदीकरणाचे काम संथ गतीने ; काम वेळेत न झाल्यास वाहतूक कोंडी वाढणार ...

गोंधळा गोंधळीच्या वातावरणात मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव संमत - Marathi News | Mormugao Nagarpalika municipality president and suburban administrator disbelief resolution passed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोंधळा गोंधळीच्या वातावरणात मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव संमत

वास्को: मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर व उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्यावर अविश्वास ठराव नोटीस जारी केल्यानंतर शुक्रवारी (दि.३) बैठक ... ...

व्हिसा उल्लंघन करणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी म्हापशात नजरबंदी केंद्र  - Marathi News | insurgency center for foreigners who violate the visa rules | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्हिसा उल्लंघन करणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी म्हापशात नजरबंदी केंद्र 

राज्यात निवडणुकीसाठीची लागू असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सदर केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार ...

बाबुश यांच्या प्रचारासाठी पणजीत काँग्रेस नेत्यांचा डेरा - Marathi News | Panaji Congress leader's camp for campaigning for babush monserrate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबुश यांच्या प्रचारासाठी पणजीत काँग्रेस नेत्यांचा डेरा

बाबुश मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी काँग्रेसी नेत्यांनी पणजीत डेरा टाकला आहे. पक्षाचे विधिमंडळ नेते बाबू कवळेकर तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घरोघर गाठीभेटी सुरू केल्या आहेत.  ...

पुढील निवडणुकीत निवृत्त होणार अशा ज्येष्ठ आमदाराला सभापतीपद द्या - लोबो - Marathi News | I want to be the CM not Speaker, says Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुढील निवडणुकीत निवृत्त होणार अशा ज्येष्ठ आमदाराला सभापतीपद द्या - लोबो

‘सभापतीपदी मला कायम राहायचे नाही. मी या पदासाठी शर्यतीतही नाही. राजकारणात जो निवृत्तीकडे झुकलेला आहे व पुढील निवडणुकीत निवृत्त होणार आहे अशा एखाद्या ज्येष्ठ आमदाराकडे हे पद सोपविले जावे असे मी पक्षाला स्पष्टपणे सांगितले आहे.’ ...

पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांवरुन संघर्ष शिगेला  - Marathi News | Mayor, Commissioner clash over road digging in Panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांवरुन संघर्ष शिगेला 

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांवरुन संघर्ष शिगेला पोचला असून याला राजकीय रंग येऊ लागला आहे. ...