लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

15 जणांचे प्राण वाचविणाऱ्या हवालदार अविनाश नाईक यांना जीवनरक्षा पदक - Marathi News | Jeevanraksha awards to Avinash Naik in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :15 जणांचे प्राण वाचविणाऱ्या हवालदार अविनाश नाईक यांना जीवनरक्षा पदक

जीवनरक्षा पदक नाईक यांना राज्यस्तरीय सोहळ्यात लवकरच देण्यात येईल अशी माहिती गावस यांनी दिली. ...

बेकायदेशीर फुर्तादोजवर सीआरझेड प्राधिकरणाचा हातोडा, हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी - Marathi News | CRZ authority hammer on illegal scratches, execution of green cover order | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदेशीर फुर्तादोजवर सीआरझेड प्राधिकरणाचा हातोडा, हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी

कारवाईत कुणी हस्तक्षेप करु नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...

विनाशुल्क शववाहिनीची सेवा कोणत्याही दडपणाखाली बंद होता कामा नये - शिवसेना     - Marathi News | Free service of mortuary Ambulance should not be closed under any pressure - Shiv Sena | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विनाशुल्क शववाहिनीची सेवा कोणत्याही दडपणाखाली बंद होता कामा नये - शिवसेना    

विनाशुल्क शववाहिनीची सेवा सुरू करण्याच्या शासकीय आरोग्य विभागाच्या हालचालींना विरोध दर्शविणारे जे निवेदन काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी केले ते खेदजनक, निषेधार्ह आणि गरीबविरोधी आहे, असे गोवा शिवसेनेने म्हटले आहे. ...

सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न - आयुषी साहू  - Marathi News | Dream of becoming a Officer - Ayushi Sahu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न - आयुषी साहू 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात केंद्रीय विद्यालय, बांबोळीच्या आयुषी साहू हिने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. ...

मान्सूनपूर्व पावसाच्या अभावी गोव्यातील पाणी प्रकल्पाची पातळी उतरली - Marathi News | The lack of pre-monsoon rain deficiency in Goa's water level has come down | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मान्सूनपूर्व पावसाच्या अभावी गोव्यातील पाणी प्रकल्पाची पातळी उतरली

मान्सूनपूर्व पावसाचे अजुनही आगमन न झाल्याने गोव्यातील पाण्याची समस्या बिकट होण्याच्या वाटेवर आहे. ...

खराब हवामानामुळे ट्रॉलर्स किनाऱ्यावर, गोव्यात मासळीचे दर वाढले  - Marathi News | Due to bad weather, fishs prices also increased in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खराब हवामानामुळे ट्रॉलर्स किनाऱ्यावर, गोव्यात मासळीचे दर वाढले 

गोव्यात खराब हवामानामुळे निम्म्याहून अधिक ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकलेले नाहीत. मच्छिमारीचा हंगाम संपण्याआधीच ट्रॉलर्स किनाऱ्यावर आणून नांगरावे लागले आहेत. ...

वाहतुक नियम भंग करणाऱ्यांवर न्याय दंडाधिकाऱ्यांचीच करडी नजर - Marathi News | Just like the judicial magistrates on traffic violators in madgaon goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहतुक नियम भंग करणाऱ्यांवर न्याय दंडाधिकाऱ्यांचीच करडी नजर

आठ महिन्यात 1170 प्रकरणो नोंद, 18 लाख रुपये दंड वसूल ...

मुरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी भाजपा विरुद्ध भाजपा? - Marathi News | mormugao municipal election - BJP against BJP? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी भाजपा विरुद्ध भाजपा?

भाजपा आमदार आल्मेदा यांचे समर्थक नगरसेवक नंदादीप राऊत नगराध्यक्ष बनणार अशी चर्चा नगरसेवक गटात होत आहे.  ...