लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर - Marathi News | congress candidate leading in panaji assembly bypoll election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर

काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना आघाडी ...

उत्तर प्रदेशातील सादिया खातून आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Crime against five accused in Uttar Pradesh's Sadia Khan suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेशातील सादिया खातून आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

सादिया हिचा मडगावातील घोगळ हाउसिंग बोर्ड येथील मोहम्मद मेहराजुददीन शिग्गांव याच्याशी निकाह झाला होता. ...

ऐतिहासिक! गोव्यात दहावीचा निकाल ९२.४७ टक्के - Marathi News | Goa SSC Result 2019 records highest ever pass percentage at 92.47% in Goa Board 10th Result | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऐतिहासिक! गोव्यात दहावीचा निकाल ९२.४७ टक्के

गोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला. ...

गोव्यात महिनाभरात रस्ता अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू  - Marathi News | 27 deaths in road accidents in Goa in one month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यात महिनाभरात रस्ता अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू 

सहा पादचाऱ्यांचा समावेश  ...

पर्रीकरांवरील पुस्तक सोहळ्यात उत्पल यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Recently learnt how trust can backfire, says Utpal Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांवरील पुस्तक सोहळ्यात उत्पल यांनी व्यक्त केल्या भावना

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर उत्पल हे पणजीत भाजपाच्या तिकीटाचे दावेदार होते. मात्र भाजपाने त्यांना तिकीट नाकारले. या पार्श्वभूमीवर उत्पल व्यक्त झाले असावेत प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. ...

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या सहा तासात ४५.७८ टक्के मतदान - Marathi News | Panjim election : BJP candidate siddharth kunkolienkar on booth for voting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या सहा तासात ४५.७८ टक्के मतदान

माजी मुख्यमंत्री तथा पूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज मतदान सुरू आहे. ...

गोव्यात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू - Marathi News |  One dies in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

गोव्यातील शिरगाव येथे रेल्वेच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाला. ...

गोव्यातील मोले अभयारण्यात प्रथमच पट्टेरी वाघाचे दर्शन - Marathi News | view of the Tiger For the first time in the Mole Park in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मोले अभयारण्यात प्रथमच पट्टेरी वाघाचे दर्शन

प्रथमच मोले येथील भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानात वन खात्याला पट्टेरी वाघाचे दर्शन घडले. ...