लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

सोनसडो परिसरात नायट्रोजन व सल्फर डायोक्साईडचे प्रमाण वाढले - Marathi News | The amount of nitrogen and sulfur dioxide increased in the Sonassou area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनसडो परिसरात नायट्रोजन व सल्फर डायोक्साईडचे प्रमाण वाढले

प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परिसरातील वायू प्रदुषणाचे निरीक्षण केले आहे, त्यातून हे सिद्ध झाले आहे. ...

अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सक्तीची, हिंसाचार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री - Marathi News | App-based taxi services will be compulsory - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सक्तीची, हिंसाचार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. ...

पाटणेकर विजयी, राणे पराभूत, चर्चिल अनुपस्थित, ढवळीकरांचे मत काँग्रेसला - Marathi News | Rajesh Patenkar wins, Rane defeats, Churchill absent, Dhawlikar vote for Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाटणेकर विजयी, राणे पराभूत, चर्चिल अनुपस्थित, ढवळीकरांचे मत काँग्रेसला

सभापतींच्या निवडीसाठी एक दिवसाचे विधानसभा अधिवेशन मंगळवारी बोलविण्यात आले होते. ...

प्रतापसिंग राणेंकडून सभापतीपदासाठी उमेदवारी सादर - Marathi News | Pratapsingh Rane presented the candidature for the post of president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रतापसिंग राणेंकडून सभापतीपदासाठी उमेदवारी सादर

सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघाचे आमदार असलेले राणे हे गोवा विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. ...

गोव्याच्या सभापतीपदी राजेश पाटणेकर निश्चित - Marathi News | Rajesh Patnekar likely to be next speaker | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या सभापतीपदी राजेश पाटणेकर निश्चित

गोवा विधानसभेचे सभापती म्हणून डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांचे नाव सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीने निश्चित केले आहे. ...

कॅसिनोप्रश्नी सरकार दबावाखाली, मोपालाही विरोधाचे संकेत - Marathi News | Casinos’ closure will send wrong signal: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनोप्रश्नी सरकार दबावाखाली, मोपालाही विरोधाचे संकेत

मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे बाहेर काढा किंवा ती अन्यत्र हलवा अशी मागणी पणजीतून होऊ लागल्याने व आमदार बाबूश मोन्सेरात तसेच पणजी महापालिकेनेही या मागणीला बळ दिले. ...

बंड केले नाही म्हणून राजकीय समीकरणेही अबाधित - लक्ष्मीकांत पार्सेकर - Marathi News | Political equations are not so untouched - Laxmikant Parsekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बंड केले नाही म्हणून राजकीय समीकरणेही अबाधित - लक्ष्मीकांत पार्सेकर

पार्सेकर हे भाजपाचे गोव्यातील महत्त्वाचे नेते आहेत. ...

सोपटेंविरुद्ध काम केले नाही, पार्सेकरांची स्पष्ट भूमिका - Marathi News | did not work against sopate, the obvious role of Parsekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोपटेंविरुद्ध काम केले नाही, पार्सेकरांची स्पष्ट भूमिका

पार्सेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्य़ाला दिल्लीत उपस्थित राहिले. ...