गोव्यातील पर्यावरणप्रेमी तसेच बिगर शासकीय संघटनांनी ताठर भूमिका घेत किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा लोकसहभाग घेतल्याशिवाय तयार करुच नये, असे सरकारला बजावले आहे. ...
ब्रिक्स परिषदेच्यावेळी ड्युटीवरील पोलिसांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविल्या प्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांनी डिचोली येथील मेसर्स आमोणकर क्लासिक केटरर्सला ४२ लाख रुपये रक्कम जप्त का करु नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटिस बजावली ...
काँग्रेसला जो कुणी नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, त्या प्रदेशाध्यक्षाला पक्ष गोव्यात अधिक मजबूत करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, असे निवेदन काँग्रेसच्या संवाद विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केले. ...
कामचुकारपणा करणारे, कार्यालयात वेळेत न येणारे, तसेच लाचखोर अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच कडक धोरण स्वीकारले आहे. ...