जानेवारी ते आजपर्यंत गोव्यात तब्बल 39 जणांना बुडून मृत्यू आला असून त्यात 9 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील बहुतेक मृत्यू उत्तर गोव्यातील समुद्रात झाले आहेत. ...
रोजगार निर्मिती आणि कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रतील गुंतवणुकीवर भर देणारा गोव्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. ...
किनारपट्टी स्वच्छतेच्या कामाबाबत कोणतीच अंदाधुंदी होणार नाही आणि भ्रष्ट व्यवहारही होणार नाही, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले आहे. ...
संजिवनी साखर कारखाना अजून नुकसानीत चालत असून वर्षाकाठी 8 ते 9 कोटी तर आतापर्यंत 101 कोटी रुपये नुकसान सोसावे लागल्याची सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत दिली आहे. ...
राज्यातील 101 ट्रॅफिक सेन्टीनल व्यक्तींना सरकार अजून 29 लाख 27 हजार रुपयांची बक्षिस रक्कम देणे आहे. ही योजना सरकारने बंद केलेली नाही. ती चालू आहे. तथापि, या योजनेवर विचार केला जाईल ...