लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

तिलारी धरण धोक्याच्या पातळीवर - Marathi News | Tilari dam at threat level | Latest sindhudurga Videos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी धरण धोक्याच्या पातळीवर

परिसरात रेड अलर्ट : दोन गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी नेले, गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद ...

दहा कोटींचा दंड भरणार नाही, ऑलिम्पिक संघटनेला सरकारचा इशारा - Marathi News | will not pay penalty of Rs 10 crore to government by Olympic committee | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दहा कोटींचा दंड भरणार नाही, ऑलिम्पिक संघटनेला सरकारचा इशारा

एकदा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धाची तारीख निश्चित केली की, मग आम्ही वेगवेगळ्य़ा 47 कामांसाठी निविदा जारी करू, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. ...

मुसळधार पावसामुळे गोवा-मुंबई, गोवा-बंगळुरू आंतरराज्य बस वाहतूक कोलमडली - Marathi News | Goa-Mumbai, Goa-Bangalore interstate bus traffic collapse due to heavy rains | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुसळधार पावसामुळे गोवा-मुंबई, गोवा-बंगळुरू आंतरराज्य बस वाहतूक कोलमडली

धुवांधार पावसामुळे वाढलेले पाणी आणि घाटात कित्येक ठिकाणी कोसळलेल्या दरडी यामुळे गोवा-मुंबई आणि गोवा-बंगळुरू या आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा फटका प्रवाशांना बसला. ...

कोल्हापूर, सांगलीत महापुराने परिस्थिती चिंताजनक - Marathi News | The situation in Kolhapur, Sangli is alarming | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, सांगलीत महापुराने परिस्थिती चिंताजनक

Kolhapur, Sangli Flooded: ४६ हजार नागरिकांचे स्थलांतर; कऱ्हाड, पाटणही जलमय; कोकणात पूूरस्थिती कायम, मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा बंद ...

अश्लील व्हाईस मेसेजनंतर गिफ्ट म्हणून पाठविली अंतर्वस्त्र  - Marathi News | Lingerie sent as a gift to women after a vulgar voice message | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील व्हाईस मेसेजनंतर गिफ्ट म्हणून पाठविली अंतर्वस्त्र 

३६ वर्षीय आरोपीला गोव्यातून बेड्या ठोकल्या आहेत. ...

अन्यथा गोव्यात पर्यटक टॅक्सी रस्त्यावर धावणारच नाही! - Marathi News | Taxi operators stay off road after Govt. denies Scrapping Goa Miles | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अन्यथा गोव्यात पर्यटक टॅक्सी रस्त्यावर धावणारच नाही!

टॅक्सीवाल्यांचा गोवा माईल्सविरोधात बेमुदत बंद ...

नागपूरवरून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा  - Marathi News | Start a direct train from Nagpur to Goa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरवरून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा 

नागपूरसह विदर्भातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपुरातून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा, अशी मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली. ...

कडक शिस्त! शिक्षिकेनेच कापले विद्यार्थ्यांचे केस!! - Marathi News | Teacher cuts student's hair! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कडक शिस्त! शिक्षिकेनेच कापले विद्यार्थ्यांचे केस!!

गोव्यातील प्रकार : वारंवार सूचना देऊनही न ऐकल्याने घेतली टोकाची भूमिका ...