लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यात १३ आमदारांनी लोकायुक्तांना दिली नाही संपत्तीची माहिती - Marathi News | 13 MLAs in Goa did not give property information to the Lokayukta | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १३ आमदारांनी लोकायुक्तांना दिली नाही संपत्तीची माहिती

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह १३ आमदारांनी अद्याप २०१९ सालच्या आर्थिक वर्षातील स्वत:च्या मालमत्तेविषयीची माहिती लोकायुक्तांना सादर केलेली नाही. ...

नामवंत सिनेछायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांचे निधन - Marathi News | Suryakant Lavande dies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नामवंत सिनेछायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत छायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांचे नुकतेच दहिसरमध्ये निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ...

मागील काही वर्षात पकडण्यात आलेल्या ५ कोटीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावली - Marathi News | During the last few years, 5 crore seized drugs were disposed by goa custom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मागील काही वर्षात पकडण्यात आलेल्या ५ कोटीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावली

कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी गोवा कस्टम विभागाने केली ही कारवाई ...

प्रेमात अडसर येत असल्याने एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक - Marathi News | Jharkhand nattive brytally murderd at Goa, all five accused nabbed by goa poilice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमात अडसर येत असल्याने एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक

हत्या केल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर दिला फेकून  ...

...मग लोकायुक्त संस्थाच का निर्माण केली? - Marathi News | Article on not any action on Lokayutva Report of P K Mishra by Goa State Government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...मग लोकायुक्त संस्थाच का निर्माण केली?

ज्यांनी हे प्रकरण लोकायुक्तांकडे दाखल केले ते गोवा फाउंडेशनचे प्रमुख क्लॉड आल्वारीस यांनी या 88 खाणींच्या बेकायदेशीर नूतनीकरणात गोव्याचे 98 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. ...

लोकायुक्तांचा अहवाल नाकारण्याच्या दिशेने सरकारची पाऊले - Marathi News | Government steps towards rejecting Lokayukta report in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकायुक्तांचा अहवाल नाकारण्याच्या दिशेने सरकारची पाऊले

काही वर्षापूर्वी लोकायुक्तांनी किनारपट्टी स्वच्छता कामाच्या कंत्रटाविषयीही चौकशी करून अहवाल दिला होता ...

युवा महोत्सवांना गंभीर प्रश्नांचे वावडे! - Marathi News | serious and crucial questions not raised in youth festivals in goa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युवा महोत्सवांना गंभीर प्रश्नांचे वावडे!

सरकारला आपल्या खर्चाने युवकांना मनोरंजनात अडकवून ठेवायचे आहे व सरकारविरोधात गंभीर भूमिका घेण्यापासून परावृत्त करण्याचा हा डाव असल्याची टीका झाली. ...

माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा, सीबीआय चौकशी करा, लोकायुक्तांचा आदेश - Marathi News | Report crimes against former chief minister laxmikant parsekar, investigate CBI, order of Lokayukta | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा, सीबीआय चौकशी करा, लोकायुक्तांचा आदेश

8 नोव्हेंबर 2014 ते 12 जानेवारी 2015 या कालावधीत 88 लिजांचे नूतनीकरण केले गेले ...