लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

साधनसुविधा निर्माणावर भर; गोव्याचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | pramod sawant presents Rs 21056 crore Goa budget | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साधनसुविधा निर्माणावर भर; गोव्याचा अर्थसंकल्प सादर

साधनसुविधा निर्माणावर भर असलेला व 21 हजार 56 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतुद असलेला 2020-21 सालासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. ...

अर्थसंकल्पाचं कामकाज रोखल्याबद्दल दहा विरोधी आमदारांना सभापतींनी काढलं सभागृहाबाहेर - Marathi News | Speaker removes ten opposition MLAs from the House for disturbing budget presentation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पाचं कामकाज रोखल्याबद्दल दहा विरोधी आमदारांना सभापतींनी काढलं सभागृहाबाहेर

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेच्या कारवाईवरुन गदारोळ  ...

'गोव्यातील विरोधकांचे विधानसभेतील वागणे एक सर्कसच' - Marathi News | opposition behaving like a circus in goa assembly says aap leader elvis gomes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'गोव्यातील विरोधकांचे विधानसभेतील वागणे एक सर्कसच'

आपच्या एल्वीस गोमीस यांची टीका; रोहन खवंटे यांच्या अटकेचा निषेध ...

आमदार खंवटेंच्या अटकेमुळे गोवा विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब - Marathi News | Goa Legislative Assembly adjourned after opposition shout slogans | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार खंवटेंच्या अटकेमुळे गोवा विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

सभापतीच्या आदेशावरून अटकेची कारवाई झाली होती, असे स्पष्टीकरणही सभापती पाटणेकर यांनी कामकाज रोखून धरल्यानंतर विरोधकांना दिले होते. ...

गोव्याचे आमदार रोहन खंवटे यांना अटक आणि सुटका - Marathi News | Independent MLA Rohan Khaunte arrested for ‘threatening’ Goa BJP spokesman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे आमदार रोहन खंवटे यांना अटक आणि सुटका

गोव्याचे माजी महसुल मंत्री आणि पर्वरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी अटक केली. ...

आरडीसी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार; गोवा येथे बँको संस्थेने दिला सर्वाेत्तम बँकेचा किताब - Marathi News | National Award to RDC Bank; The best bank book given by Goa Bank in Goa | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरडीसी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार; गोवा येथे बँको संस्थेने दिला सर्वाेत्तम बँकेचा किताब

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (आरडीसी) राष्ट्रीय स्तरावरील सन २०१९-२० चा सर्वाेत्तम बँक म्हणून बँको या संस्थेने सन्मानित केले. ...

विरोधकांच्या आक्षेपानंतर एस्मा विधेयक चिकित्सा समितीकडे - Marathi News | esma bill will go to scrutiny committee after objections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांच्या आक्षेपानंतर एस्मा विधेयक चिकित्सा समितीकडे

कोणताही विचार न करता भयानक दुरुस्ती एस्मा कायद्यात केली जात असल्याची टीका काँग्रेसचे आमदार लुईङिान फालेरो व इतरांनी केली. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले  - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar wants a separate Dalitstan -Goa deputy chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले 

गोव्याच्या विधानसभेमध्ये बोलताना मनोहर आजगावकर यांनी केले धक्कादायक विधान ...