लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

विश्वनाथन आनंदचा चेहरा बुद्धिबळला अधिक बळ देईल   - Marathi News | Viswanathan Anand's face will give more strength to chess | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वनाथन आनंदचा चेहरा बुद्धिबळला अधिक बळ देईल  

Viswanathan Anand News : नवनियुक्त एआयसीएफच्या सदस्यांनी आनंदची चेन्नईतील त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याच्यापुढे सल्लागार मंडळात येण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास आनंदने होकार दिला ...

केजरीवालांचा गोमंतकीयांना सुखद धक्का, दिल्लीत कोंकणी अकादमीची स्थापन करण्याचा निर्णय - Marathi News | Arvind Kejriwal pleasant shock to Gomantakis, decision to set up Konkani Academy in Delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केजरीवालांचा गोमंतकीयांना सुखद धक्का, दिल्लीत कोंकणी अकादमीची स्थापन करण्याचा निर्णय

Konkani Academy : दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेऊन केजरीवाल यांनी गोमंतकीयांना आश्चर्याचा पण सुखद धक्का दिला, असे राजकीय गोटात मानले जात आहे. ...

साळगावमधील बेपत्ता युवक गोवा येथे सापडला - Marathi News | The missing youth from Salgaon was found in Goa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :साळगावमधील बेपत्ता युवक गोवा येथे सापडला

Crimenews Kudal police sindhudurg- कुडाळ तालुक्यातील साळगाव जांभरमळा येथील शशिकांत प्रदीप धुरी (२३) या युवकाचा शोध कुडाळ पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून घेत त्याला वेर्णा गोवा येथून कुडाळ येथे आणले. तो २३ डिसेंबरपासून बेपत्ता होता. ...

वेर्णा औद्योगिक वसाहतीत समोसे विकणाऱ्याकडून 2 किलो गांजा जप्त - Marathi News | 2 kg of cannabis seized from a samosa seller in Verna industrial estate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेर्णा औद्योगिक वसाहतीत समोसे विकणाऱ्याकडून 2 किलो गांजा जप्त

सदर संशयिताकडून हे  अमली पदार्थ कसे आले आणि मागची किती वर्षे तो या व्यवसायात आहे याची चौकशी सद्या पोलीस करत आहेत. ...

न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी - Marathi News | new zealand mosque attacker stayed in india for three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे. ...

अमली पदार्थ पकडण्याची प्रकरणे कमी, तरीही जप्त केलेला माल जास्तच - Marathi News | Fewer drug seizure cases, yet more seized goods in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमली पदार्थ पकडण्याची प्रकरणे कमी, तरीही जप्त केलेला माल जास्तच

सध्या गोव्यात किनारपट्टी भागात ड्रग्सचे प्रमाण जास्त आहे. ड्रग्सचे सेवन कमी व्हावे यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती गावकर यांनी दिली. ...

नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल; प्रमुख बीचवर तोबा गर्दी - Marathi News | 40 to 45 lakh tourists are recorded to have entered Goa for celebrating the new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल; प्रमुख बीचवर तोबा गर्दी

नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक गोव्यात दाखल झाले असून, बागा, कलंगूट, मीरामार, कोलवा यांसह सर्व प्रमुख बीच फुल्ल झाले आहेत. ...

नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गोव्यात गर्दी तर होणारच - Marathi News | There will be a crowd of tourists in Goa to welcome the New Year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गोव्यात गर्दी तर होणारच

कोविडची धास्ती असली तरी, देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत गोवा राज्य पर्यटनासाठी सुरक्षित आहे, असे पर्यटक मानतात. कारण येथे कोविडग्रस्तांची संख्या खूप कमी झालेली आहे ...