लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

Goa Election 2022: “गोव्यात जिंकणारा लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”: पी. चिदंबरम - Marathi News | p chidambaram claims congress will win goa polls in 2022 would win lok sabha in poll 2024 too | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोव्यात जिंकणारा लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”: पी. चिदंबरम

Goa Election 2022: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) गोवा दौऱ्यावर आहेत. ...

Election Commission: पाच राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे; निवडणूक आयोगाने दिले महत्वाचे आदेश - Marathi News | Officers Trasfer orders issued by the Election Commission in Goa, Manipur, Uttar Pradesh and punjab, uttarakhand assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे; निवडणूक आयोगाने दिले महत्वाचे आदेश

Election Commission in Five state: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग अशा प्रकारचे आदेश जारी करतो. याचे मुख्य कारण हे अधिकारी निवडणूक प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करू नयेत तसेच प्रक्रिया निष्पक्ष आणि स्वतंत्र रहावी.  ...

Shiv Sena Dasara Melava: “हे शिवसेनेचं बदललेलं स्वरुप, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो”; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp devendra fadnavis reaction on shiv sena dussehra melava in mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“हे शिवसेनेचं बदललेलं स्वरुप, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

‘Trinamoo Congress’ गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा नेता जाहीर करणार, Prashant Kishore यांचा Lokmatशी संवाद - Marathi News | 'Trinamoo Congress' will announce the Chief Minister Candidate of Goa, Prashant Kishore's dialogue with Lokmat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘तृणमूल’ गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा नेता जाहीर करणार, प्रशांत किशोर यांचा लोकमतशी संवाद

Trinamoo Congress: येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही गोव्यात मुख्यमंत्रीपदासाठीचा आमचा उमेदवार जाहीर करू, असे राष्ट्रीय ख्यातीचे राजकीय रणनीतीकार Prashant Kishore यांनी बुधवारी खास ‘लोकमत’ला सांगितले. ...

इंजिनिअर होऊन एअरफोर्समध्ये जाणारी, गोव्याची ऑल राउंडर शिखा जेव्हा 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकते.. - Marathi News | Shikha Pandey's ball caught the attention of netizens; Won the Ball of the Century | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंजिनिअर होऊन एअरफोर्समध्ये जाणारी, गोव्याची ऑल राउंडर शिखा जेव्हा 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकते..

गोव्याची शिखा पांडे, क्रिकेटच्या जगात जेव्हा भन्नाट कर्तबगारी करते ...

Goa Election Opinion Poll: गोव्यातलं राजकारण फिरणार? भाजपला बंपर फायदा; आपचा जबरदस्त धमाका-सर्व्हे - Marathi News | Goa Election Opinion Poll bjp will take goa huge gain for aap big setback for congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातलं राजकारण फिरणार? भाजपला बंपर फायदा; आपचा जबरदस्त धमाका-सर्व्हे

Goa Election Opinion Poll: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा, काँग्रेसला मोठा फटका ...

...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत - Marathi News | ... so we will cooperate! Goa Chief Minister welcomes NCB's Cruise Drugs Party action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत

Cruise Drugs Party : या पार्टीविषयी गोव्यात कोणतेही लिंक आढळून आल्यास त्यावरील कारवाईसाठी एनसीबीला सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. ...

ममतादीदी गोव्यात येऊन काय करणार? भाजपापेक्षा जास्त काँग्रेसलाच फटका - Marathi News | What will Mamata Banerjee do after coming to Goa? It hit Congress more than BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममतादीदी गोव्यात येऊन काय करणार? भाजपापेक्षा जास्त काँग्रेसलाच फटका

ममता गोव्यातल्या ख्रिस्ती मतदारांना आपल्याकडे ओढतील हे स्पष्टच आहे. दीदींचा प्रयोग यशस्वी झाला, तर भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त फटका बसेल. ...