लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

हवालदारावर गाडी घालणाऱ्या दोघा संशयितांना अटक - Marathi News | two suspects arrested for driving at constable in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हवालदारावर गाडी घालणाऱ्या दोघा संशयितांना अटक

संशयित गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी आल्याची माहिती कळंगुट पोलिसांना उपलब्ध झाली होती. ...

पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत, १२ टक्के अतिरिक्त वृष्टी - Marathi News | life disrupted due to rain in goa 12 percent additional rainfall | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत, १२ टक्के अतिरिक्त वृष्टी

झाडे, घरांची पडझड; वास्कोत दोन घरांवर दरड कोसळली. ...

पैंगबरांविरोधात पोस्ट; मडगाव परिसरात तणाव, मुस्लिम बांधव संतप्त  - Marathi News | post against the muslim religion and tension in margao area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पैंगबरांविरोधात पोस्ट; मडगाव परिसरात तणाव, मुस्लिम बांधव संतप्त 

मुस्लिम बांधवांनी मडगावच्या दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलन केले. ...

सारीपाट: महिलांनी काय घोडे मारलेय? - Marathi News | women position in goa politics and current situation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: महिलांनी काय घोडे मारलेय?

लोकसभा निवडणुकीवेळी किती राजकीय पक्ष महिलांना किती प्रमाणात तिकीट देतात ते पहावे लागेल. ...

Goa: रशियाचे हंगामातील पहिले चार्टर विमान, २५० पाहुण्यांना घेऊन गोव्यात दाखल - Marathi News | Goa: Russia's first charter flight of the season lands in Goa carrying 250 guests | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रशियाचे हंगामातील पहिले चार्टर विमान, २५० पाहुण्यांना घेऊन गोव्यात दाखल

Goa: गोव्याचा पर्यटक हंगाम सुरु झाला असून आज रविवारी २५० पाहुण्यांना घेऊन रशियाचे या हंगामातील पहिले चार्टर विमान पहाटे ५.३० वाजता दाबोळी विमानतळावर उतरले. ...

Goa : गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच - Marathi News | Goa Rain Update: 'Red Alert' in Goa today, rain continues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच

Goa Rain Update: हवामान वेधशाळेने गोव्यात आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘रेड अलर्ट’ नोटीस जारी केली आहे. जोरदार वाय्रा-पावसामुळे पडझडीत राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. ...

सादिक बेळ्ळारी खून प्रकरणातील सातवा संशयितही गजाआड - Marathi News | The seventh suspect in the Sadiq Bellari murder case is also on the loose | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सादिक बेळ्ळारी खून प्रकरणातील सातवा संशयितही गजाआड

१ सप्टेंबर रोजी सादिकचा रुमडामळ येथे त्याच्या राहत्या घरात सकाळी धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता ...

अमेरिकन नागरिकांना पुन्हा गोव्यातून गंडविले; बोगस कॉलसेंटरवर छापा, १३ जणांना अटक - Marathi News | again imposture with American citizens in Goa Raid on bogus call center, 13 arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमेरिकन नागरिकांना पुन्हा गोव्यातून गंडविले; बोगस कॉलसेंटरवर छापा, १३ जणांना अटक

सांतिनेज - पणजी येथील सिल्विया टॉवर इमारतीच्या ७ व्या मजल्यावरच्या एका खोलीत हा सारा कारभार चालत होता. ...