Goa News: गोव्यात फार्मास्युटीकल्स कंपन्यांमधील कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’ लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्याने कर्मचारी संपावर गेल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. ...
Goa Crime News: ३ अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीचा थरार घडवून आणताना एका मुलाला बेसबॉल बॅटने बेदम मारहाण केली. मुलावर इस्पितळात उपचार सुरू असून मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Goa News: गोव्यात येत्या २६ पासून होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई सुरु आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यानी बुधवारी स्पर्धांचे प्रमुख ठिकाण अससलेल्या ताळगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमची पाहणी केली. ...
Ramdas Athawale: केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गाेव्यात पत्रकार परिषद घेऊन गाेव्यातील अनुसुचित समातींना राजकीय आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे विधान केले होते. याचा गोवा कॉँग्रेस पक्षातर्फे निषेध केला. ...
३७व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते मंगळवारी पर्वरी येथील सचिवालयाच्या परिसरात करण्यात आले. ...