लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

डिटेन्शन सेंटरमुळे राज्यातील विदेशींच्या गुन्हेगारीवर अंकुश - Marathi News | detention center curb the crime of foreigners in the state said nidhin valsan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिटेन्शन सेंटरमुळे राज्यातील विदेशींच्या गुन्हेगारीवर अंकुश

गुन्हेगारीत ६० टक्के बाहेरील लोकांचा समावेश: अधीक्षक वाल्सन. ...

लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री  - Marathi News | robbery dance bars to be banned said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री 

पर्यटकांची फसवणूक करणे पडणार महागात, बार सहा महिने राहणार बंद. ...

१२००० कोटी रुपये खर्चूनही अखंडीत वीज पुरवठा करण्यात भाजप सरकार अपयशी - विराेधी नेते युरी आलेमाव - Marathi News | Despite spending Rs 12,000 crore, the BJP government in Goa has failed to provide uninterrupted power supply - opposition leader Yuri Alemav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१२००० कोटी रुपये खर्चूनही अखंडीत वीज पुरवठा करण्यात भाजप सरकार अपयशी - विराेधी नेते युरी आलेमाव

वीज तोटा नियंत्रित करण्यात आणि थकबाकीदारांकडून मोठी थकबाकी वसूल करण्यात अपयश आलेल्या भाजप सरकारला ग्राहकांवर बोजा टाकण्याचा अधिकार नाही, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे. ...

बँकेची माणसे असल्याचे सांगून पाच लाखाचा गंडा! - Marathi News | Extortion of five lakhs by claiming to be bank officer | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बँकेची माणसे असल्याचे सांगून पाच लाखाचा गंडा!

तक्रारदाराच्या बँक खात्याच्या सुरक्षेविषयी तसेच केवायसी विषयी माहिती देऊन त्याच्याकडून वन टाइम पासवर्ड मिळवला गेला होता. ...

कोकण रेल्वे मार्गावरील सात हजार फुकट्या प्रवाशांना २.५ कोटींचा दंड - Marathi News | 2 5 crore fined for 7 thousand without ticket passengers on konkan railway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकण रेल्वे मार्गावरील सात हजार फुकट्या प्रवाशांना २.५ कोटींचा दंड

नोव्हेंबर महिन्यात ७ हजार १३ प्रवासांवर कारवाई करताना त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५५ हजार ४४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  ...

सिद्धरामय्या-पंतप्रधान भेट गोव्यासाठी धोक्याची घंटा: आरजी  - Marathi News | siddaramaiah and pm visit alarm bell for goa said the rg and criticised state govt over mhadei river issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिद्धरामय्या-पंतप्रधान भेट गोव्यासाठी धोक्याची घंटा: आरजी 

काँग्रेस, भाजपकडून गोमंतकीयांचा विश्वासघात. ...

'जेएन-१ व्हेरियंट'चे गोव्यात आढळले रुग्ण; १९ जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह - Marathi News | jn 1 variant patients found in goa the report of 19 people came positive | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'जेएन-१ व्हेरियंट'चे गोव्यात आढळले रुग्ण; १९ जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

गोव्यात आतापर्यंत या व्हायरसचे १९ बाधित आढळल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. ...

गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार - Marathi News | true glory of goa the sahitya akademi award for dr prakash paryekar story book | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार

डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या वर्सल कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.  ...