लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

कोळसा - धूळ प्रदूषण रोखण्यासाठी एमपीए उचित पाऊल उचलणार! - Marathi News | MPA will take appropriate steps to prevent coal dust pollution! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोळसा - धूळ प्रदूषण रोखण्यासाठी एमपीए उचित पाऊल उचलणार!

बैठकीत एमपीए चेअमरनने आमदार संकल्प आमोणकर यांना दिले आश्वासन ...

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ५ तारखेला गोवा भेटीवर - Marathi News | Union Defense Minister Rajnath Singh to visit Goa on 5th | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ५ तारखेला गोवा भेटीवर

नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट रीअर ॲडमिरल अर्जुन देव नायर यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. ...

गोव्यातील जगलांमध्ये ७७ बिबटे - Marathi News | 77 leopards in forests of Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील जगलांमध्ये ७७ बिबटे

चार वर्षांत संख्या दहा टक्क्यांनी घटली. केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट. ...

गोव्यातील ओएनजीसीत नोकरी देतो असे सांगून अनेकांची आर्थिक फसवणूक - Marathi News | Many people are financially cheated by saying that they offer jobs in ONGC in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील ओएनजीसीत नोकरी देतो असे सांगून अनेकांची आर्थिक फसवणूक

संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार. ...

अटल सेतू ही मनोहर पर्रीकरांची कल्पना; जुने गोवा येथे ‘नमो युवा चौपाल’ - Marathi News | Atal Setu is the idea of Manohar Parrikar; 'Namo Yuva Choupal' at Old Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अटल सेतू ही मनोहर पर्रीकरांची कल्पना; जुने गोवा येथे ‘नमो युवा चौपाल’

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अटल सेतूची कल्पना केली होती. ...

मशरूमपासून बनवणार सोनं! गोव्यातील शास्त्रज्ञांनी सोन्याचे नॅनो कण शोधून काढले - Marathi News | Gold will be made from mushrooms Scientists in Goa discovered gold nanoparticles | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मशरूमपासून बनवणार सोनं! गोव्यातील शास्त्रज्ञांनी सोन्याचे नॅनो कण शोधून काढले

मशरूमपासून सोन्याचे नॅनो कण बनवता येतात, असा दावा गोव्यातील संशोधकांनी केला आहे.गोव्यातील शास्त्रज्ञांनी जंगली मशरूमपासून सोन्याचे नॅनो कण तयार केले आहेत. ...

गोव्यातील सतरा वर्षीय युवतीवर बलात्कार प्रकरणात संशयिताच्या कर्नाटकात मुसक्या आवळल्या - Marathi News | suspect in the case of raping a 17-year-old girl in Goa has been arrested in Karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सतरा वर्षीय युवतीवर बलात्कार प्रकरणात संशयिताच्या कर्नाटकात मुसक्या आवळल्या

पिडीतेच्या पालकांनी यासबंधी पोलिसांत तक्रार केली होती. ...

"माझ्यासाठी मुख्यमंत्री आधी, माझा पक्ष नंतर"; आमदार जीत आरोलकरांचा घरचा अहेर - Marathi News | "For me Chief Minister first, my party later"; MLA Jeet Arolkar's house envy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"माझ्यासाठी मुख्यमंत्री आधी, माझा पक्ष नंतर"; आमदार जीत आरोलकरांचा घरचा अहेर

मांद्रेंचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना लोकसभेचे तिकीट दिले तर तुम्ही काम करणार का? असा प्रश्न आमदार जीत यांना केला होता. ...