लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

भाजपच्या महिला कुठे? केंद्रीय नेतृत्वाची सूचना अन् गोव्यातील नेत्यांची धावपळ - Marathi News | where are the women of goa bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपच्या महिला कुठे? केंद्रीय नेतृत्वाची सूचना अन् गोव्यातील नेत्यांची धावपळ

गेल्या ३० वर्षांत एकदाही गोव्यात महिलांमधून कुणी भाजप प्रदेशाध्यक्ष होऊ शकले नाही. ...

वास्कोतील सेंट तेरेसा विद्यालयात चोरी - Marathi News | Burglary at St. Teresa's School in Wasco | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्कोतील सेंट तेरेसा विद्यालयात चोरी

विद्यालयातून १ लाख ३० हजाराची मालमत्ता लंपास ...

गोव्यातील सासष्टीतील सेर्नाभाटी येथे खेळत असताना पडल्याने पश्चिम बंगालातील युवकाचा मृत्यू - Marathi News | A youth from West Bengal died after falling while playing at Sernabhati in Sasashti, Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सासष्टीतील सेर्नाभाटी येथे खेळत असताना पडल्याने पश्चिम बंगालातील युवकाचा मृत्यू

तो रोजंदारीवर काम करीत होता अशी माहिती कोलवा पोलिसांनी दिली. ...

गोवा : आरोग्य खात्याकडून डीडीएसएसवाय कार्ड नुतनीकरणासाठी आवाहन - Marathi News | Call for DDSSY Card Renewal from Health Department goa health | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : आरोग्य खात्याकडून डीडीएसएसवाय कार्ड नुतनीकरणासाठी आवाहन

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षासाठी आजपासून नुतनीकरण ...

नागरिकत्व शिक्षणावर शालेय कार्यक्रम महत्वाचे : शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांचे मत - Marathi News | Importance of school programs on citizenship education: Director of Education Shailedra Zingde's opinion | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नागरिकत्व शिक्षणावर शालेय कार्यक्रम महत्वाचे : शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांचे मत

संचालक शैलेद्र झिंगडे म्हणाले, नागरिकत्व शिक्षणावर शालेय कार्यक्रम महत्वाचे आहे. ...

ईव्हीएम विरोधातील आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; सीईओच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे - Marathi News | Activists detained by police during anti-EVM agitation; After the CEO's assurance, the movement back | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ईव्हीएम विरोधातील आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; सीईओच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली. ...

दक्षिण गोव्यात भाजप देणार महिला उमेदवार; आज चर्चा होणार - Marathi News | bjp to field women candidates in south goa discussion will be held today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात भाजप देणार महिला उमेदवार; आज चर्चा होणार

तीन पुरुष उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींनी फेटाळली, मंत्री-आमदारांच्या पत्नीही नकोत ...

भालचंद्र गावकर यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन - Marathi News | subhash shirodkar published bhalchandra gaonkar collection of stories | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भालचंद्र गावकर यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन

गावकर यांच्या 'पनवत' या कोकणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ...