लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

Goa Lok Sabha Election 2024: तिकिटासाठी तारीख पे तारीख; दक्षिणसाठी भाजपचे ठरेना, काँग्रेसच्या दोन्ही जागा गुलदस्त्यात - Marathi News | bjp decision delayed for south goa lok sabha election 2024 both seats of congress in bouquet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Lok Sabha Election 2024: तिकिटासाठी तारीख पे तारीख; दक्षिणसाठी भाजपचे ठरेना, काँग्रेसच्या दोन्ही जागा गुलदस्त्यात

Goa Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार कोण याचा निर्णय अजून भाजप लावू शकला नाही. भाजपच्या चौथ्या यादीतही दक्षिण गोवा मतदारसंघाचा उल्लेख झालेला नाही. ...

Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र - Marathi News | holi 2024 science behind the festival of holi which destroys evil tendencies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र

Holi 2024: वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. होळी सणाचे महत्त्व, हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची शास्त्रीय माहिती या लेखातून देण्याचा हा प्रयत्न. ...

भल्या पहाटे ड्रग्स विकायला आला अन् पकडला गेला! - Marathi News | Came to sell drugs early in the morning and got caught | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भल्या पहाटे ड्रग्स विकायला आला अन् पकडला गेला!

पहाटे ४ वाजता हा माणूस ड्रग्स घेऊन बसस्टँडवर पोहोचला होता.  ...

राज्यात २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान शिगमोत्सवचा जल्लोष - Marathi News | The celebration of Shigamotsav in the state from 26th March to 8th April | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान शिगमोत्सवचा जल्लोष

शिगमोत्सव परेड मध्ये रोमटामेळ, घोडेमोडनी, धनगर नृत्य, गोफ, मोरुलो, या सारख्या राज्यातील पारंपरिक गोष्टींचा समावेश असणार आहे. ...

काँग्रेसने ४० मतदारसंघांची नावेच अगोदर सांगून दाखवावीत; सदानंद शेट तानावडे यांचे आव्हान - Marathi News | congress should told the names of 40 constituencies first challenge sadanand shet tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसने ४० मतदारसंघांची नावेच अगोदर सांगून दाखवावीत; सदानंद शेट तानावडे यांचे आव्हान

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवाराचे नाव शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

निकालाविरोधात आक्षेपार्हवर्तन वकिलाला भोवले: न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस - Marathi News | offensive conduct against judgment by counsel show cause notice from court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निकालाविरोधात आक्षेपार्हवर्तन वकिलाला भोवले: न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

वकील आनाक्लेत व्हिएगस यांच्याबाबतीत हा प्रसंग ओढवला. ...

कर्नाटकची अरेरावी सुरूच; पाणी वळविण्यासाठी कणकुंबीत खोदला चर - Marathi News | mhadei river issue karnataka woes continue a groove dug in the soil to divert water | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटकची अरेरावी सुरूच; पाणी वळविण्यासाठी कणकुंबीत खोदला चर

गोव्याकडून अवमान याचिका दाखल, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ठणकावले ...

Goa Lok Sabha Election 2024: दक्षिणेचे तिकीट आज जाहीर; भाजपचे केंद्रीय संसदीय मंडळ नावाची घोषणा करणार - Marathi News | goa lok sabha election 2024 south goa candidate bjp central parliamentary board will announce the name | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Lok Sabha Election 2024: दक्षिणेचे तिकीट आज जाहीर; भाजपचे केंद्रीय संसदीय मंडळ नावाची घोषणा करणार

Goa Lok Sabha Election 2024: 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी धंपे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. ...