लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

काँग्रेसजवळ समस्यांची उत्तरे नाहीत; भाजपाची दुटप्पी भूमिकेवर टीका - Marathi News | bjp giriraj pai vernekar criticized congress does not have answers to problems | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसजवळ समस्यांची उत्तरे नाहीत; भाजपाची दुटप्पी भूमिकेवर टीका

भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांचा आरोप. ...

मुख्यमंत्रीपद मी कधीच मागितले नाही; श्रीपाद नाईक यांनी केले स्पष्ट - Marathi News | never asked for chief minister post said shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्रीपद मी कधीच मागितले नाही; श्रीपाद नाईक यांनी केले स्पष्ट

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हीच मुख्यमंत्री होणे रास्त नव्हते का, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. ...

'आरजी'चे जिंकू किंवा मरु? लोकसभा निवडणुकीत मतदार साथ देणार का? - Marathi News | revolutionary goans party contest goa lok sabha election 2024 its consequences and politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आरजी'चे जिंकू किंवा मरु? लोकसभा निवडणुकीत मतदार साथ देणार का?

मतदार यावेळी आरजीला साथ देतील की नाही, हे पाहावे लागेल. ...

Goa: अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, घटनास्थळाहून वाहन चालकाचा पोबारा - Marathi News | Goa: Woman killed in collision with unknown vehicle, driver rescued from the spot | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, घटनास्थळाहून वाहन चालकाचा पोबारा

Goa Accident News: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील पाझंरकणी येथे रस्त्यावरुन चालत जात असलेल्या एका ८८ वर्षीय वृध्द महिलेला आज रविवारी पहाटे अज्ञात वाहनाने ठोकर देउन उडविले. त्या वृध्देचा या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

इयत्ता बारावीचा निकाल उद्या - Marathi News | Goa : Class XII result tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इयत्ता बारावीचा निकाल उद्या

अगोदर जाहीर केल्याप्रमाणे इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गोवा शालान्त मंडळ ह्याच महिन्यात जाहीर करणार आहे. ...

अवकाळी पाऊस विदर्भ ते अरबी समुद्र सक्रीय ट्रॉफमुळे - Marathi News | Unseasonal rain from Vidarbha to Arabian Sea due to active trough | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवकाळी पाऊस विदर्भ ते अरबी समुद्र सक्रीय ट्रॉफमुळे

मराठवाडा ते उत्तर कर्माटक दरम्यान एक ट्रॉफ आकार घेत असलेला १६ एप्रील रोजीआढळून आला होता. भारतीय हवामान खात्याने त्याचा अलर्टही जारी केला होता. ...

ढवळीकरांनी मंत्रीपद सोडावे, राजकीय संन्यास घ्यावा : ताम्हणकर - Marathi News | Sudin Dhavalikar should resign as minister, take political retirement: Tamhankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ढवळीकरांनी मंत्रीपद सोडावे, राजकीय संन्यास घ्यावा : ताम्हणकर

ताम्हणकर म्हणाले की, मागील काही वर्षात वीज खात्याच्या ६० हून अधिक वीज कर्मचाऱ्यांचा अशाच प्रकारे वीज खांबावर काम करताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ...

पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी तुंबली, गाड्या रुतल्या दुकानांमध्ये घुसले पाणी - Marathi News | In the first rain the smart city collapsed water entered the shops where the cars were moving | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी तुंबली, गाड्या रुतल्या दुकानांमध्ये घुसले पाणी

राज्यात आज पावसाने जाेरदार हजेरी लावली. पण या पहिल्याच पावसाने पणजी स्मार्ट सिटी तुंबल्याने पणजीतील नागरिकांसह पणजीत येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला. ...