नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विरोधक सिसील रॉड्रीग्जच्या ताळगावकर युनायटेड पॅनलने अनेक ठिकाणी बऱ्यापैकी झुंझ दिली, पण एकही प्रभागात आपला उमेदवार जिंकून आणण्यास ते अयशस्वी ठरले. ...
१ मे राेजी कामगार दिनानिमित्त ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) गोवा राज्य समिती आणि त्यांच्या इतर कामगार संघटनतर्फे पणजी भव्य रॅली आणि आझाद मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. ...
Goa News: पणजी शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची आपल्याला जाणीव आहे. आता त्रास होतच असल्याने ३१ मे पर्यंत लोकांनी कळ सोसावी असे पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूशे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. ...