लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

'सत्तरी'त विक्रमी मतदान; विश्वजित व दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश  - Marathi News | record turnout in sattari for goa lok sabha election 2024 voting big success to the efforts of vishwajit rane and divya rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सत्तरी'त विक्रमी मतदान; विश्वजित व दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश 

कार्यकर्त्यांमध्ये खुशी ...

राज्यात विक्रमी मतदान; गोव्याचा देशात दुसरा क्रमांक - Marathi News | record turnout in state goa ranks second in the country for lok sabha election 2024 voting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात विक्रमी मतदान; गोव्याचा देशात दुसरा क्रमांक

राज्यात एकूण झालेले मतदान ७५.२० टक्के, पर्येत सर्वाधिक ८८.६१ टक्के, साखळीत ८७ टक्के तर वाळपईत ८४.५० टक्के ...

सर्वांचे कष्ट फळाला; गोव्यात शांततेत मतदान - Marathi News | everyones hard work pays off for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वांचे कष्ट फळाला; गोव्यात शांततेत मतदान

गोमंतकीयांनी ७५ टक्क्यांहून अधिक मतदान केले. ...

मोदींवर विश्वास ठेवत लोकांनी केले मतदान: आमदार जेनिफर मोन्सेरात - Marathi News | people voted with confidence in pm modi said mla jennifer monserrate in goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींवर विश्वास ठेवत लोकांनी केले मतदान: आमदार जेनिफर मोन्सेरात

ताळगाव मधील प्रत्येक मतदार केंद्रात लोकांनी गर्दी केली आहे. ...

विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा  - Marathi News | voters with disabilities vote enthusiastically due to various facilities the facilities for voters by state disability commission in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा 

यंदा मुख्य निवडणूक कार्यालय तसेच राज्य दिव्यांग आयाेगातर्फे दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध केल्याने  राज्यभरातील दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ...

मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन  - Marathi News | lok sabha election 2024 in goa transgender expressed their happiness by voting and appealed to the citizens to vote | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन 

गोव्यात तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ...

म्हापसा, पेडणे व पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये तुलनेत कमी मतदान - Marathi News | in goa today mhapsa pedne and panaji assembly constituencies saw relatively low turnout | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा, पेडणे व पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये तुलनेत कमी मतदान

म्हापसा येथील प्रमुख मतदान केंद्रावर दुपारी शुकशुकाट होता. ...

बोटावरील शाई गायब; काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांची आयोगाकडे तक्रार - Marathi News | lok sabha elction 2024 disappearance of finger ink complaint of congress vice president sunil kavthankar to the election commission in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोटावरील शाई गायब; काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांची आयोगाकडे तक्रार

मतदान करण्याआधी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई काही वेळेतच गायब होत असल्याच्या तक्रारी अनेक मतदारांनी केल्या. ...