लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

पणजीत १ जूनपासून पे पार्किंगला पुन्हा सुरुवात - Marathi News | Pay parking resumes from June 1 in Panajit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत १ जूनपासून पे पार्किंगला पुन्हा सुरुवात

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात कामे सुरु असल्याने पे पार्किंग ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पणजी मनपा ने घेतला होता. ...

झारखंड निवडणुकीत गोव्याच्या पोलिसांची शानदार कामगिरी - Marathi News | Excellent performance of Goa police in Jharkhand elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झारखंड निवडणुकीत गोव्याच्या पोलिसांची शानदार कामगिरी

पोलिस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिस दलाचे एक पथक झारखंड येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेले होते. ...

काही पक्ष एनजीओ झालेत; सुदिन ढवळीकर यांचा आरजीला नाव न घेता जोरदार टोला - Marathi News | some parties have become ngo sudin dhavalikar criticized rg party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काही पक्ष एनजीओ झालेत; सुदिन ढवळीकर यांचा आरजीला नाव न घेता जोरदार टोला

दोन दिवसांपूर्वीच आरजीच्या नेत्यांनी ढवळीकर यांच्यावर टीका केली होती. ...

...तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : मनोज परब - Marathi News | then complain to election commission said manoj parab | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : मनोज परब

खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे. ...

आता रंगतेय मुंगीचे राजकारण; गोविंद गावडेंचेही सडेतोड उत्तर - Marathi News | clashes increase between govind gawade and ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता रंगतेय मुंगीचे राजकारण; गोविंद गावडेंचेही सडेतोड उत्तर

अन्य मंत्री पाहू लागलेत दोन नेत्यांचा वाद ...

'श्रमधाम 'बाबत सुदिन ढवळीकर यांचा रमेश तवडकरांना पाठिंबा - Marathi News | sudin dhavalikar support to ramesh tawadkar regarding shramadham | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'श्रमधाम 'बाबत सुदिन ढवळीकर यांचा रमेश तवडकरांना पाठिंबा

अर्थात ढवळीकर यांच्या या पाठिंब्याबाबत लगेच प्रियोळ मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू झाली. ...

मुंबई-गोवा महामार्गाची स्वप्नपूर्ती लांबणीवर; चिपळुणातील उड्डाणपूल पूर्ण करण्यास डिसेंबर २०२५ ची कालमर्यादा - Marathi News | December 2025 deadline for completion of flyover at Chiplun on Mumbai-Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गाची स्वप्नपूर्ती लांबणीवर; चिपळुणातील उड्डाणपूल पूर्ण करण्यास डिसेंबर २०२५ ची कालमर्यादा

पिलरवर गर्डर टाकल्यानंतर त्यावर काँक्रिटचा स्लॅब टाकून उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार ...

बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक - Marathi News | elections on june 23 for banavali district panchayat and 10 wards of various panchayat in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक

मतमोजणी २४ जून रोजी होईल असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ...