लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

Lasun Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत १०० क्विंटल लसणाची आवक; कसा मिळतोय दर - Marathi News | Lasun Bajar Bhav: Arrival of 100 quintals of garlic in Kolhapur Market Committee; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasun Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत १०० क्विंटल लसणाची आवक; कसा मिळतोय दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी १०० क्विंटलची आवक होत असून, मागणी त्यापेक्षा अधिक आहे. ...

गुगल मॅपने दिला चकवा; गोव्याला निघालेलं बिहारचं कुटुंब थेट पोहोचलं कर्नाटकच्या जंगलात - Marathi News | Google Map showed Wrong Route; Bihar family going to Goa end up in forests of Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल मॅपने दिला चकवा; गोव्याला निघालेलं बिहारचं कुटुंब थेट पोहोचलं कर्नाटकच्या जंगलात

Google Map Wrong Route : अन्न-पाणी नाही, मोबाईलला सिग्नल नाही; घनदाट जंगलात रात्रभर राहावे लागले ...

रशियन तरुणींचे व्हिडीओ काढून व्हायरल केले, व्लॉगरविरोधात गोव्यात गंभीर आरोप   - Marathi News | Video of Russian girls went viral, serious charges against vlogger in Goa   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन तरुणींचे व्हिडीओ काढून व्हायरल केले, व्लॉगरविरोधात गोव्यात गंभीर आरोप  

Goa Crime News: गोव्यामध्ये एका सोशल मीडिया व्लॉगर विरोधात रशियन तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

येत्या महिन्यात ठरेल भाजपचा नवा अध्यक्ष: अरुण सिंह; निवड प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | new bjp president to be decided next month said arun singh in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :येत्या महिन्यात ठरेल भाजपचा नवा अध्यक्ष: अरुण सिंह; निवड प्रक्रियेला सुरुवात

गोवा भेटीवर आलेल्या सिंह यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  ...

इतर पक्षांच्या आमदारांनी पक्षाला सल्ले देऊ नयेत; यापुढे काँग्रेसचे एकला चलो...: सावियो डिसिल्वा  - Marathi News | mla of other parties should not give advice to the party said savio dsilva  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इतर पक्षांच्या आमदारांनी पक्षाला सल्ले देऊ नयेत; यापुढे काँग्रेसचे एकला चलो...: सावियो डिसिल्वा 

गोवा प्रदेश काँग्रेस पक्ष हा जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्व जागी आपले उमेदवार उभे करील. ...

शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री  - Marathi News | empower the farmers and make the state 100 percent literate said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

गावातील शेतकऱ्यांची संख्या फलकावर नमूद करण्याची सूचना ...

'सेक्सटॉर्शन' प्रकरण तापले; आमदार कार्लुस फेरेरांचा मॉर्फिग व्हिडीओ व्हायरल - Marathi News | mla carlos ferreira morphing video goes viral | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सेक्सटॉर्शन' प्रकरण तापले; आमदार कार्लुस फेरेरांचा मॉर्फिग व्हिडीओ व्हायरल

संशयित तुरुंगात असताना 'व्हायरल कांड' कोणाचे? राज्यात खळबळ; भाजपने केली राजीनाम्याची मागणी ...

भाजपला धक्का: जिल्हा अध्यक्षालाच अटक; सरकारच्या कृतीबाबत पक्षात चिंता व संतापही - Marathi News | shock for bjp district president arrested there is also concern and anger in the party regarding the actions of the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला धक्का: जिल्हा अध्यक्षालाच अटक; सरकारच्या कृतीबाबत पक्षात चिंता व संतापही

भाजपच्या जिल्हा अध्यक्षाला भाजप सरकारच्याच सूचनेवरून अटक होते, असे सहसा देशात कुठेच कधी घडत नाही. मात्र गोव्यात हा प्रकार तुलनेने एका साध्या कारणावरून घडल्याने पक्षाला धक्काच बसला आहे. ...