गोवा डेअरीला केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत १६ कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झाला असून ७ कोटी ९१ लाख रुपयांचा पहिला हप्ताही मिळाला आहे. केंद्राच्या नॅशनल प्रोग्रॅम फॉर डेअरी डेव्हलॉपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत हा निधी मंजूर झालेला आहे. ...
गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. प्रतिनिधी नोंदणीला बर्यापैकी प्रतिसाद मिळू लागला आहे. ...
पर्रीकरांचा निर्णय गोव्यात फार चर्चेचा विषय ठरण्यामागे सध्या एका मोठ्या वादाची पार्श्वभूमी आहे. उच्चवर्णीय विरूद्ध बहुजन असे टोक या वादाने गोव्यात गाठले. ...
गोव्यातील सरकारी कोकणी अकादमीकडून दिल्या जाणा-या साहित्य आणि भाषा सेवा पुरस्कार प्रक्रियेबाबत गोव्यात यावेळी प्रथमच मोठा वाद झाला. परिणामी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी साहित्यिक सर्जिकल स्ट्राईक करून आता सगळे 32 पुरस्कार रद्द ठरविले आहेत. ...