आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. ...
गोव्याच्या कदंब महामंडळाने महाराष्ट्रातील महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक कर्मचा-यांना पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी गोव्यातून महाराष्ट्रात जाणा-या गाड्या रद्द केल्या आहेत. ...
दीपावली सणानिमित्ताने गोव्यातील पर्यटन हंगामाने जोर धरायला सुरुवात झाली आहे. शाळांना पडलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन हंगाम फुलायला लागला आहे. असंख्य पर्यटक दीपावली साजरी करण्यासाठी तसेच दीपावलीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल झा ...
हरिद्वारमधील पतंजली विद्यापीठाकडून गोव्याच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आधारे गोव्यातील विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ...
अमली पदार्थाविरोधात कळंगुट पोलिसांनी सुरू केलेली धडक मोहीम सुरुच ठेवली आहे. सोमवारी कळंगुट पोलिसांनी ओडिसा राज्यातील एका इसमाला गांजा या अमली पदार्थाची विक्री करताना रंगेहाथ पकडले आहे. ...
गोव्यात अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षण असावे ही मागणी मागची 20 वर्षे होत असली तरी गोव्यातील मतदारसंघांची रचना या आरक्षणासाठी अनुकूल नसल्याचे उघड झाले आहे. ...