लुसोफोनिया गेम्स, ब्रिक्स असे काही राष्ट्रीय आणि जागतिक किर्तीचे इव्हेन्ट्स यशस्वी करून दाखविल्यानंतर गोवा सरकारसमोर आता राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करून दाखविण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. ...
प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा अद्यादेश जो राजस्थानात भाजप सरकारने जारी केला आहे तो डाव यशस्वी झाल्यास गोव्यातही तेच प्रकार घडणार असल्याची भिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी व्यक्त केली आहे. ...
2015 साली ज्या कथित लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणाने संपूर्ण गोवा राज्य ढवळून काढले होते. त्या प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. ...
गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा भाग असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) सोमवारी पहिली तोफ डागली ...
गोव्यात उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे (एनजीपीडीए) विभाजन करून नव्या दोन पीडीए निर्माण करण्याचा विषय हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी अलिकडील पहिला सर्वात मोठा आव्हानात्मक व वादाचा मुद्दा ठरू लागला आहे. ...
पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. ...