गोव्यातल्या किनारपट्टीवरल्या एका विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री विनोद पालयेकर यांनी आपल्या मतदारसंघात अमली पदार्थांच्या व्यवहारांविरोधात आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला ...
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) गोव्यातील पर्रीकर सरकारच्या कार्यपद्धतीबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त करून टीकेचा सूर लावल्यानंतर निर्माण झालेल्या वादाकडे दुर्लक्षच करण्याची भूमिका प्रथमच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली. यामुळे तूर्त हा वाद श ...
पणजी : मांडवी नदीत अंतर्गत जलवाहतुकीला अडसर येत आहे. कसिनो, जलसफरी करणा-या बोटी, कोळसा तसेच खनिज वाहतूक करणा-या बार्जेस, मच्छिमारी ट्रॉलर्स यामुळे नेहमीच मांडवीच्या पात्रात गर्दी असते, अशा वेळी फेरीबोट वाहतुकीतही व्यत्यय येतो. ...
गोव्यात येत्या डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेपाच हजार पदे भरली जातील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे जाहीर केले. ...
गोव्याहून थायलंड, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आदी ठिकाणी माशांची जी निर्यात केली जाते, त्यावर बंदी लागू करण्याचा विचार आता प्रथमच गोवा सरकारने चालवला आहे. ...
विक्री प्रदर्शनात अशास्त्रीय वैद्यकीय स्वरुपाचे दावे करुन बनावट उत्पादने विकण्याचे प्रकार वाढू लागले असून अशाचप्रकारे कॅन्सरवर गुणकारी अशी जाहिरात करुन तांब्याच्या बाटल्या विकणा-या एका स्टॉलवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कारवाई केली आहे. ...