पणजी: बेकायदेशीरपणे खनिज उद्योग करणारा इम्रान खान याने आपली घोटाळ्यातील १०० कोटी रुपयांहून अधिक लूट लपविण्यासाठी मडगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एकाच शाखेत ५३० खाती खोलली होती. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे दर वाढलेले नाहीत. ते खूप कमीच आहेत. यामुळे गोव्यातील खनिज व्यावसायिक सध्या तरी नव्याने खाणी सुरू करण्याबाबत निरूत्साही आहेत, असे निरीक्षण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नोंदवले आहे. ...
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यं महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत. ...
सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. गोव्यात नौदलाच्या विशेष सोहळ्यात त्या बोलत होत्या. ...
गेले दीड महिना विदेश दौऱ्यावर असलेले व मंगळवारी भारतात परतलेले पर्रीकर मंत्रिमंडळातील भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे एस्काॅर्ट सरकारने अचानकश काढून घेतले आहे. ...
धावत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर करण्याचे फॅड गोव्यात वाढले असून या प्रकारावर अंकुश आणण्यासाठी आता वाहतूक पोलिसही सतर्क झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात गोव्यात अशाप्रकारचे 2225 गुन्हे नोंद झाले ...