राज्यातील सर्व टॅक्सी व्यावसायिकांना डिजिटल मीटर सक्तीचे करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडून देण्यात आला. त्यासाठी आणखी मूदत वाढवून देण्यास खंडपीठाने नकार दिला. ...
मी महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा आरोग्यमंत्री नव्हे, मला गोव्यातील लोकांचे आरोग्यविषयक हित पहायचे आहे. भूमिपुत्रांना प्राधान्य मिळायला हवे, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले. ...
फ्रान्सिस्क डिसोझा यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या पालिका आणि जीसुडासाठी सरकारडून ७ महिन्यात २६६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच मागील वर्षांच्या तुलनेत निधीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विश ...
गोव्यातील बायणा (वास्को), बेताळभाटी व वेळसांव या समुद्रकिना-याच्या पट्टयात जेली फिश दिसून आल्याने पर्यटकांना तसेच स्थानिकांना समुद्रात उतरण्या पासून सतर्क करण्यात आले आहे. ...
गोव्यात मोपा येथे होऊ घातलेल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात कोणताही अडसर येऊ नये, यासाठी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी एका आदेशाद्वारे या विमानतळाच्या कोणत्याही कामासंबंधीच्या फाइल्स प्राधान्यक्रम देऊन विनाविलंब हातावेगळ्या करण्याचे आ ...
रामकृष्ण नायक यांच काम खूप महत्त्वाचं आहे. ‘स्नेहमंदिर’मध्ये वृद्धांना दाखल होण्यासाठी आता वाट बघावी लागते. शंभरच्या पटीत तिथली ‘वेटिंग लिस्ट’ आहे. हे बघितल्यानंतर रामकृष्ण नायक यांच्या कामाचं महत्त्व लक्षात येईल. त्यांच्या या कार्याबद्दल समाज कायम ऋ ...
पणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्तर गोव्याचे प्रचारक प्रशांत ताठे यांचे मुंबईत अपघाती निधन झाले. आई आजारी असल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच ते मुंबईला गेले होते. ...