मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशाला अनुसरून राज्यातील सर्व टॅक्सी व्यावसायिकांना डिजिटल मीटर सक्तीचे करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. ...
गोव्यात अलिकडेच ईडी व प्राप्ती कर खाते अशा तपास यंत्रणांनी 36 ठिकाणी छापे टाकले व त्यावेळी त्या यंत्रणांना 100 कोटींचे ब्लॅक मनी व्यवहार सापडले आहेत. ...
मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्क्का ते नवी मुंबई हा परिसर रो-रो सेवेअंतर्गत जोडला जाणार असल्याची केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात जाहीर केले. ...
आपल्याला प्रती किलोमीटर खनिज वाहतुकीसाठी साडेबारा रुपये दर मिळायला हवा अशी मागणी ट्रक व्यवसायिकांनी लावून धरून आंदोलनच सुरू केल्यानंतर मंगळवारपासून विषय गंभीर बनू लागला आहे. ...
गोव्याचे मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर हे सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याचा आणि त्याविषयीची चित्रफितही उपलब्ध असल्याचा अत्यंत गंभीर व सनसनाटी आरोप हायकोर्टाचे वकील व सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीगीज यांनी केला आहे. ...