पणजी : नद्यांप्रश्नी जो कराराचा मसुदा आहे, त्याविषयीचे सादरीकरण येत्या 11 डिसेंबर रोजी सर्व आमदारांसमोर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. साळसारखी नदी केंद्र सरकारने किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकर ...
पणजी शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने त्याअंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने शहरातील ठिकठिकाणी लागणारे भेळपुरी-ऑम्लेटपावचे हातगाडे मेरी इमॅक्युलेट चर्चच्या परिसरात एकाच ठिकाणी आणले ...
गोव्यातील पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को आणि फोंडा या पोलीस स्थानकात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष कोपरे बनविण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पणजीत त्याचे उद्घाटन केले. ...
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ठराव घेण्याची मोहीमच सुरू केल्यानंतर भाजपाने बुधवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत राज्यभरातील आपल्या सगळ्य़ा पंच, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हा पंचायत सदस्यांची एकत ...
‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीवर निघालेल्या नौदलाच्या ६ महिला अधिकारी आज न्युझीलंडच्या लिट्टेलटॉन बंदरात पोचल्या. आठ महिन्यात जगभ्रमंती पूर्ण होईल, असा विश्वास या बोटीवरील चमूचे नेतृत्त्व करणा-या लेफ्टनंट कमांड ...
विदेशी महिला पर्यटकांसाठी आता गोवा सुरक्षित राहिलेला नाही. दक्षिण गोव्यातील बेताळभाटी समुद्रकिना-यावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेउन एका 32 वर्षीय रशियन महिलेचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी रात्री घडली. ...