एरव्ही तळागाळातील लोकांच्या सबलीकरणाची भाषा बोलणा-या गोवा सरकारने गोवा पंचायत राज कायद्यानुसार स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आणि ग्रामसभांना कमी लेखण्याचा प्रयत्न नुकताच केल्यामुळे ग्रामसभा दुखावल्या गेल्या आहेत. ...
मडगाव : शॉक्स मालकांच्या प्रसंगावधानाने दोन विदेशी महिला पर्यटकांचे प्राण वाचले. दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील व्होअरे - पाळोळे या किना-यावर ही घटना घडली. ...
मडगाव : तामिळनाडूला आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम आता गोव्यातही होऊ लागला असून, रविवारी किनारपट्टीभागात उभारलेल्या शॉकमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडून त्यात लाखोंची हानी झाली. ...
पणजी : विदेशात नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक असलेल्या गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी गोवा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात कायदा दुरुस्ती आणली जाईल. ...
भारताच्या दक्षिण किनारपट्टी प्रदेशात निर्माण झालेल्या ओखी या चक्रिवादळाचा फटका गोव्यातील राष्ट्रीय स्वीमथॉन स्पर्धेला बसला. रविवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून ही स्पर्धा सुरु होणार होती. ...
कधी काँग्रेस, कधी युगोडेपा तर कधी युजी पार्टीच्या तिकीटावर निवडणुका लढविणारे माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा चलो सांताक्रुझ अशी घोषणा केली आहे. ...