विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेत गोव्याने मंगळवारी शानदार विजय नोंदवला. अनेक दिवसांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवा संघाला तामिळनाडूविरुद्धच्या विजयाने मोठा दिलासा मिळाला. ...
मगो पक्षाचे नाव आम्ही बदलणार नाही. मगोपचा सिंह हा सर्व गोमंतकीयांना प्रिय आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर व बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ...
राज्यात पुतळ्यांचे राजकारण बरेच तापले असून मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची व मगोपच्या आमदारांची संयुक्त बैठक मंगळवारी येथे झाली व त्यावेळी विधानसभेसमोर स्व. राममनोहर लोहिया व टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभे केले जावेत अशा प्रकारची मागणी करणारे ठराव विध ...
गोमेकॉतील फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर सिद्धार्थ बाणावलीकर यांना बेकायदेशीररित्या मृत्युचे दाखले देण्याच्या प्रकरणात सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोग्य खात्याच्या विशेष तपास समितीच्या अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने सरकारच्या ...
श्रीलंकेतून गोव्यात नारळाची आयात करण्यात येईल अशा प्रकारचा विचार कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीरपणे मांडला तरी, अशा प्रकारे आयात करणे हे सरकारवर दोष येणारे ठरेल याची कल्पना लगेच सरकारला आली. यामुळे सरकारने प्रस्ताव आता गुंडाळला आहे. ...
पणजी - राज्यात पुन्हा एकदा तापमान खाली जात असून थंडीचा प्रभाव वाढला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यात १७ अंश सेल्सीएस म्हणजेच किमान तापमानापेक्षा दुप्पट फरक जाणवू लागला आहे. २४ तासातील या मोठ्या चढउतारामुळे आर ...
विधानसभेसमोर स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करावा की नाही तसेच पुतळ्य़ाविषयीचा ठराव विधासभेत चर्चेसाठी घ्यावा की नाही याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी सभापती घेणार आहेत. विधानसभेची जागा ही सभापतींच्या अखत्यारित येत असल्याने पुतळ्य़ाविषयी तेच काय ते ठ ...