राज्यातील बंद खनिज खाणींमधून पाणी पंपाद्वारे उसपून काढण्यास लिजधारकांना सरकारने मान्यता दिली आहे. तशी लेखी सूचना खाण खात्याने शुक्रवारी जारी केली आहे. खनिज खाणींमध्ये दैनंदिन पद्धतीने पावसाळापूर्व सुरक्षात्मक कामे करण्यासही लिजधारकांना मान्यता देण्या ...
गोव्यात तब्बल १६ युवतींच्या खून प्रकरणांमध्ये गाजलेल्या सिरीयल किलर महानंद नाईक याला फोंडा येथील वासंती गावडे खून प्रकरणात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी उचलून धरली. ...
रामसेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गोवा सरकारने केलेली प्रवेशबंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी हंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. ...
राज्यातील सर्व खनिज खाणी गुरुवारी सायंकाळी बंद झाल्या व लिज क्षेत्रंमध्ये शुकशुकाट निर्माण झाला. सर्व वजन काटे खाण खात्याने बंद केले आहेत व त्यामुळे आता खनिजाची वाहतूक होऊ शकत नाही. आता सर्व लिजांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करूया असे सरकारने ठरवले आ ...