लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Goa Assembly Election Results 2022 , मराठी बातम्या

Goa assembly election results 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Assembly Election Result 2022: गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा, मिळाली नोटापेक्षा कमी मते, समोर आली आकडेवारी  - Marathi News | Goa Assembly Election Result 2022: Shiv Sena, NCP washed out in Goa, received less votes than notes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा, मिळाली नोटापेक्षा कमी मते, समोर आली अशी आकडेवारी 

Goa Assembly Election Result 2022: शिवसेनेला गोव्यात यावेळी केवळ ०.२ टक्के मते मिळाली आहेत. तर शिवसेनेसोबतच गोव्यात निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही केवळ १ टक्का मते मिळाली आहेत. दोन्ही पक्षांपेक्षा गोव्यात नोटाला १.१३ टक्के मते मिळाली ...

Goa Assembly Result 2022: गोव्यात उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी - Marathi News | Goa Election Results 2022 Babush Monserrate Wins Panaji as Utpal Parrikar Concedes Defeat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :BREAKING: गोव्यात उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

Goa Assembly Result 2022: गोव्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदार संघाचा निकाल हाती आला आहे. भाजपानं तिकीट न दिल्यानं अपक्ष उमेदवार राहिलेल्या उत्पल पर्रिकरांना मतदारांनी नाकारलं आहे. ...

Goa Assembly Election Results 2022 : गोव्यात भाजपाला अनपेक्षित आघाडी, काँग्रेसला मोठा धक्का, समोर आलं मोठं कारण  - Marathi News | Goa Assembly Election Results 2022 : Opposition split in Goa on BJP's path | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपाला अनपेक्षित आघाडी, काँग्रेसला मोठा धक्का, समोर आलं मोठं कारण 

Goa Assembly Election Results 2022 : गोव्यामध्ये भाजपाचा पराभव आणि त्रिशंकू विधानसभेचा अंदाज व्यक्त करण्यात येत असताना भाजपाला अनपेक्षित यश मिळताना दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात येत असलेल्या अधिकृत कलांमध्ये भाजपाला १८ जागांवर आघाडी मिळताना दिस ...

Assembly Election Results 2022: करून दाखवलं! भाजपची १०० नंबरी कामगिरी; मोदी-शाहांची रणनीती विरोधकांवर पडली भारी - Marathi News | Assembly Election Results 2022 bjp leads in uttar pradesh manipur goa manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करून दाखवलं! भाजपची १०० नंबरी कामगिरी; मोदी-शाहांची रणनीती विरोधकांवर पडली भारी

Assembly Election Results 2022: विरोधकांना चीतपट करत भाजप सुस्साट; मोदी-शहांच्या रणनीतीनं काँग्रेसला धक्का ...

Goa Assembly Elections 2022 Result: गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत पीछाडीवर; दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत - Marathi News | Goa Assembly Elections 2022 Result: Goa Chief Minister Pramod Sawant is lagging behind, according to initial figures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत पीछाडीवर; दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत

साखळीत यावेळी ८९.६४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. राज्यातील हे सर्वाधिक मतदान होते. ...

Assembly Election Results 2022: यूपी, गोव्यात शिवसेना 'फ्लॉप': संजय राऊत म्हणाले 'वेट अँड वॉच' - Marathi News | Assembly Election Results 2022: Shivsena Sanjay Raut Reaction on Goa, UP Election Results Updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यूपी, गोव्यात शिवसेना 'फ्लॉप': संजय राऊत म्हणाले 'वेट अँड वॉच'

५ राज्यांचे निवडणूक निकालाचे कल समोर येत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. ...

Goa Assembly Election Results 2022: उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे - Marathi News | Goa Assembly Election Results 2022: Utpal Parrikar spoils BJP's game, continues in postal ballot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे

Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात असून भाजपचा खेळ बिघडवताना दिसत आहे. उत्पल सध्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. ...

Election Result 2022: पहिल्या दोन तासांत पाच राज्यांमध्ये काय घडलं? वाचा १० मुद्दे... - Marathi News | Election Result 2022 What happened in five states in the first two hours Read 10 points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक निकाल २०२२: पहिल्या दोन तासांत पाच राज्यांमध्ये काय घडलं? वाचा १० मुद्दे...

Election Result 2022: पहिल्या कलांमध्ये भाजपानं मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पंजाबमध्ये 'आप'नं काँग्रेस अन् भाजपाला 'जोर का झटका' दिल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन तासांत काय घडलं वाचा १० महत्वाचे मुद्दे... ...