लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Goa Assembly Election Results 2022 , मराठी बातम्या

Goa assembly election results 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Exit Polls: चार राज्यांत निष्कर्ष खरे : गोव्यात विजय मिळवून भाजपचा जनमत चाचण्यांना चकवा - Marathi News | Exit Polls: Conclusions in four states are true: BJP's victory in Goa by deceiving the polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांत निष्कर्ष खरे : गोव्यात विजय मिळवून भाजपचा जनमत चाचण्यांना चकवा

उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, पंजाबबाबतचे निष्कर्ष खरे ठरले ...

Goa Assembly Election Result 2022: २० जागा जिंकणाऱ्या भाजपाला अजून एवढ्या आमदारांनी दिला पाठिंबा, फडणवीसांनी आकडाच सांगितला  - Marathi News | Goa Assembly Election Result 2022: So many MLAs support BJP which won 20 seats, Fadnavis says | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२० जागा जिंकणाऱ्या भाजपाला अजून एवढ्या आमदारांचा पाठिंबा,फडणवीसांनी आकडाच सांगितला 

Goa Assembly Election Result 2022: भाजपाने एकूण २० जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, भाजपाला आता अजून काही आमदारांचा पाठिंबा मिळू लागला आहे. भाजपाला गोव्यात पाठिंबा देणाऱ्या एकूण आमदारांचा आकडा आता गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे. ...

Assembly Election Results 2022:..म्हणून काँग्रेसवर लोकांनी राग काढला; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर - Marathi News | Assembly Election Results 2022:Congress leader Prithviraj Chavan reaction on Defeat in election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून काँग्रेसवर लोकांनी राग काढला; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर 

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ४-५ मंत्री, आमदार, खासदार त्यांनी पाठवायला हवं होतं. ३-४ महिने तळ ठोकून राहायला हवं होतं. परंतु असं काही झालं नाही अशी नाराजी पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली. ...

Goa Assembly Election Result: उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे भाजप नेते स्वपक्षावरच नाराज; वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं - Marathi News | Goa Assembly Election Result BJP Leader Beats Manohar Parrikar's Son In Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे भाजप नेते स्वपक्षावरच नाराज; वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं

Goa Assembly Election Result: अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर पणजीत भाजप उमेदवाराकडून पराभूत; पण तरीही भाजप उमेदवार नाराज ...

Goa Assembly Election 2022 results: निवडणूक जिंकूनही भाजपचा आमदार नाराज, कार्यकर्त्यांवर लावले आरोप - Marathi News | Goa Assembly Election 2022 results: BJP MLA Atanasio Monserrate angry on party workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक जिंकूनही भाजपचा आमदार नाराज, कार्यकर्त्यांवर लावले आरोप

Goa Assembly Election 2022 results: पणजीत उत्पल पर्रीकर यांना हरवणारे भाजप आमदार अतानसिओ मोन्सेरात नाराज आहे. ...

BREAKING: गोव्यात आजच शपथविधी? प्रमोद सावंत राज्यपालांची भेट घेणार, संध्याकाळी भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता - Marathi News | Oath taking ceremony likely to held Goa today Pramod Sawant to meet Governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :BREAKING: गोव्यात आजच शपथविधी? प्रमोद सावंत राज्यपालांची भेट घेणार

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून केवळ एक जागा दूर आहे. पण गोव्यात निवडून आलेल्या तीन अपक्ष उमेदवारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

Goa Assembly Result: एकटे नाही जोडीने आले! गोव्यात 'आप'ने उडवली धमाल; दोन जागा जिंकल्या - Marathi News | Goa Assembly Result 2022 AAP wins two seats in Goa arvind kejriwal says its beginning of honest politics in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकटे नाही जोडीने आले! गोव्यात 'आप'ने उडवली धमाल; दोन जागा जिंकल्या

Goa Assembly Result: गोवा विधानसभा निवडणुकीत प्राथमिक कल पाहता ४० पैकी १९ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. ...

Goa Assembly Election Result: गोव्यात जिथे आदित्य ठाकरे प्रचाराला गेले, तिथे शिवसेनेचे काय झाले; पाहा धक्कादायक आकडेवारी  - Marathi News | Goa Assembly Election Result four shiv sena candidates trailing where aaditya thackeray done campaigning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जिथे आदित्य ठाकरे प्रचाराला गेले, तिथे शिवसेनेचे काय झाले; पाहा धक्कादायक आकडेवारी 

Goa Assembly Election Result: गोव्यात शिवसेनेच्या उमेदवारांचं काय झालं? जाणून घ्या ...