Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
Goa Assembly Election Latest News Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी गोव्याच्या जनतेनं भाजपला जनमत दिलं नव्हतं, त्यांनी चोरीनं सत्ता मिळवली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...
गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असले, तरी कार्यकर्ते सक्रिय झालेले नाहीत. येथे प्रचाराला कार्यकर्ते कमी पडत असल्याने महाराष्ट्रातून कार्यकर्ते आयात करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे. ...
गोव्याची राजधानी पणजी शहरातील अनेक व्यापाऱ्यांना ‘भाजप सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी’ या विषयावर बोलते केले असता त्यांच्या मनातील नोटाबंदीबाबतचा राग उफाळून आला. या नोटाबंदीमुळे उद्योग-व्यवसायांची कशी वाट लागली याचा पाढाच व्यापाऱ्यांनी वाचला. ...