Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीने मोठा धक्का दिलाय.. काँग्रेसने भाजपचे नेते फोडले, भाजपने काँग्रेसचे फोडले, तृणमूलने राष्ट्रवादीचे फोडले तर भाजपच्या अनेकांनी पक्षाविरोधातच बंड केलं.. या सगळ्या कार्यक्रमानंतर गोव्यात आता ...
Goa Election Pratapsingh Rane: माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे हे काँगेसकडून १२ व्यांदा आमदारकीला उभे ठाकणार होते. तर भाजपात गेलेला त्यांचा मुलगा विश्वजित राणे हे वाळपई येथून निवडणूक लढवत आहेत. ...